नितेश राणे हा बेडूक आहे, कोंबडी चोर देखील – संजय गायकवाड

| बुलडाणा | शिवसेना आमदार संजय गायकवाड हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू सोडण्याची टीका केल्यानंतर राज्यात एकदम प्रकाशझोतात आले आहे. त्यातून शिवसेना आणि भाजप यांच्यात बुलढाण्यात रस्त्यावरील लढाई... Read more »

अजबच : या मनपात पत्नी महापौर तर पती आहेत विरोधी पक्षनेते..!

| जळगाव | जळगाव महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्ष सत्तेत असलेल्या भाजपला जोरदार धक्का देत महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने विजय मिळवला. या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपचे 27 तर एम आय एम पक्षाचे तीन नगरसेवक फोडले... Read more »

” मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. लि. कंपनी आहे काय..?”

| मुंबई | महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून जुने मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु असतो. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्यानंतर आता भाजपनेही मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत... Read more »

राज्यपालांशी नव्हे भाजपशी आमचे खुले युद्ध आहे – संजय राऊत

| नाशिक | शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी हे आमचे शीत युद्ध नसून हे भाजपशी... Read more »

बड्या काँग्रेस नेत्याचे भाचे, भाजपचे मुंबई सचिव यांचा शिवसेनेत प्रवेश

| मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत चालल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक नेते, कार्यकर्ते पक्ष बदलत वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. अशात मुंबई भाजपचे माजी सचिव समीर देसाई यांनी शिवसेनेत... Read more »

अर्णब गोस्वामी व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणावर “भाजपाने ‘तांडव’ सोडा, पण भांगडाही केला नाही, सामना अग्रलेखातून घणाघाती टीका..!

| मुंबई | तांडव या वेब सीरिजविरुद्ध देशभरात गुन्हे दाखल होण्याचं सत्रच सुरू झाल्याचं दिसत आहे. सीरिजमधील एका दृश्यावर आक्षेप घेत भाजपानं आक्षेप घेतला होता. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत भाजपाच्या नेते... Read more »

नाशिक मध्ये भाजपला धक्का, दोन बडे नेते शिवसेनेत दाखल..!

| नाशिक | नाशिकमध्ये भाजपला खिंडार पडलं आहे. माजी आमदार वसंत गिते आणि माजी प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल भाजपच्या या दोन मोठ्या नेत्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या... Read more »

PMC बँक घोटाळ्यात अजून एका शिवसेना नेत्याचे नाव.? किरीट सोमय्या यांनी केला आरोप..

| मुंबई | पीएमसी बँकेतील घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीतून आणखी एका शिवसेना नेत्याचं नाव समोर आलं आहे. भाजपचे माजी खासदार... Read more »

हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे की जनाब बाळासाहेब ठाकरे..? नव्या कॅलेंडर मुळे शिवसेना पुन्हा भाजपकडून ट्रोल..!

| मुंबई | महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाआघाडीचं सरकार आल्यापासून शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्याला बगल देत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. ‘आम्हाला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही’, असं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं... Read more »

पालिका निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबई भाजपला जबर धक्का..!

| नवी मुंबई | विधानसभा निवडुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक घेऊन भाजपचे कमळ हाती घेतलेले ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांचा बुरुज हळूहळू ढासळू लागला आहे. गेल्या वर्षी तुर्भे येथील सुरेश कुलकर्णी यांच्यासह... Read more »