असा मिळावा गॅस सिलिंडर फक्त २०० रुपयात..!

| मुंबई | वाढती महागाई, आर्थिक संकट आणि अशातच जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर खिशाला कात्री लावणारे आहेत. सध्या महागाई वाढते आहे. कोरोनामुळे बसलेल्या आर्थिक संकटाच्या झटक्यातुन अजून लोक सावरलेले नाहीत. आता अशातच... Read more »

कठोर लॉक डाऊन टाळायचे असेल तर स्वयंशिस्त पाळा, नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्र्यांची माहिती..!

| औरंगाबाद | ब्रिटन, अमेरिका व युरोप खंडासारखे कठोर लॉकडाऊन टाळायचे असेल तर स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. गेला आठवडाभर गाजत असलेला नवीन प्रजातीच्या कोरोनाच्या विषाणूचा अखेर भारतात... Read more »

राज्यस्तरीय आदर्श आरोग्य सेवक पुरस्काराने संजय सोनार यांचा गौरव..

| जळगाव | मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंम्मेलन २०२० अंतर्गत जिल्ह्यातील गोंडगाव ता.भडगाव येथील आरोग्य सेवक संजय सोनार कळवाडीकर यांना राज्यस्तरीय आदर्श आरोग्य सेवक म्हणून गौरविण्यात... Read more »

कोरोनाचा नवा प्रकार जास्त धोकादायक, ब्रिटनचा दावा..

| नवी दिल्ली | जगातील अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झालेली असतानाच ब्रिटनमध्ये करोनाचा एक नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. हा करोनाचा नवीन स्ट्रेन जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या आधीच्या स्ट्रेनपेक्षा जास्त धोकादायक असल्याचे म्हटले... Read more »

कोरोना लसीचे दुष्परिणाम, CDS ने दिल्या या सूचना..!

| मुंबई | कोरोनानं थैमान घातलेल्या अमेरिकेमध्ये अखेर दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे. आपातकालीन वापरासाठी लसींना परवानगी देण्यात आल्यानंतर लसीकरणही सुरू झालं आहे. मात्र, लस घेतल्यानंतर नागरिकांवर लसीचे दुष्परिणाम झाला आहे.... Read more »

रेल्वेसेवा पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार, पहा काय सांगत आहेत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष..!

| मुंबई | एवढ्यात तरी भारतीय रेल्वेसेवा पूर्णपणे पूर्वपदावर सुरू करता येणार नाही असं रेल्वे बोर्डाचे चेअरमन व्ही. के. यादव यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनामुळे सध्या रेल्वेसेवा देशभरातच मर्यादित स्वरुपात सुरू आहे.... Read more »

असे होणार कोरोनाचे लसीकरण, ही आहे ब्ल्यू प्रिंट..!

| नवी दिल्ली | कोरोनावर मात देणा-या काही लशींचं उत्पादन देशात सुरू आहे. पुढच्या एक किंवा दोन महिन्यात देशातील नागरिकांना कोरोनावरील लस उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने... Read more »

| रक्तसाठा मर्यादित | रक्तदात्यांनो रक्तदान करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन..!

| मुंबई | कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे. महाविद्यालयातील युवा वर्ग हा... Read more »

आपण मास्क वापरत नसाल तर सावधान.. इथे करावे लागेल काम, हायकोर्टाचा आदेश

| अहमदाबाद | गुजरामधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गुजरात उच्च न्यायालयाने बुधवारी मोठी आदेश दिला आहे. जे लोक मास्क घालणार नाहीत, त्यांच्याकडून फक्त दंड वसूल करणे पुरेसे नाही, तर या लोकांकडून... Read more »

लॉकडाऊन होणार की नाही..? उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे मोठे वक्तव्य..!

| पंढरपूर | गेल्या आठ महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन होता. या काळात गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांचे हाल झाले आहेत. कोरोनासह आपणाला जगावे लागणार आहे. लोकांनी शारीरिक अंतर राखण्याबरोबरच मास्क आणि सॅनिटायझरचा नियमितपणे वापर... Read more »