राज्यातील शाळांमध्ये ५० टक्के शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा शासन निर्णय रद्द करावा : आमदार कपिल पाटील

| पुणे / विनायक शिंदे | राज्यातील शाळांमध्ये ५० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती बाबतचा शासननिर्णय रद्द करावा असे पत्र आमदार कपिल पाटील यांनी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना... Read more »

कोविड-19 च्या काळात कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मदनवाडीमध्ये “कोरोना योद्धा” सन्मानपत्र देऊन सत्कार..

| इंदापूर / महादेव बंडगर | कोरोना महामारीच्या जागतिक संकटाने संपूर्ण जगाला घेरलेले असतानाही धीरोदात्तपणे या संकटाशी दोन हात करणाऱ्या आरोग्य विभागाचे कर्मचारी, शिक्षक, आशा स्वयंसेविका, महावितरणचे कर्मचारी, भिगवण पोलीस स्टेशनचे कर्मचारी... Read more »

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा कोरोना बाधीत.!

| मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. थकवा व अंगात कणकण असल्यानं ४ ते ५ दिवस अजित पवार होम क्वारंटाईन होते.... Read more »

महाविजयादशमी मेळाव्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे दिसले आक्रमक रूप, वाचा त्यांचे संपूर्ण भाषण..!

| मुंबई | कोरोनाचे संकट आणि जीएसटी व्यवस्थेतील त्रुटींमुळे भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना सरकार पाडापाडीचे उद्योग करणे हे तर देशात अराजकाला आमंत्रण आहे, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... Read more »

रोटरी क्लब ऑफ भिगवण च्या वतीने पोलीस स्टेशन, विविध ग्रामपंचायतींना मास्क व सॅनिटायझरचे वाटप…

| इंदापूर/ महादेव बंडगर | भिगवण रोटरी क्लब च्या वतीने कोरोना महामारीच्या काळातही अविरत जनसेवेत असणाऱ्या भिगवण पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोस्ट ऑफिस तसेच भिगवण, तक्रारवाडी, मदनवाडी आदी ग्रामपंचायतींना आज बुधवार... Read more »

अत्यंत कमी लाईव्ह पाहणाऱ्यांची संख्या, त्यात dislike चा तुफान पाऊस, मोदींचे भाषण पुन्हा बुडाले..!

| मुंबई | सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश संकटात असताना आज देशाला सोशल मिडीयाच्या माध्यामातून संबोधित केले. परंतु सोशल मिडीयावरील त्यांना प्रभाव हळूहळू कमी होताना... Read more »

भारताचा पॉवर स्कोअर घसरला, कोरोनानाने होरपळून सुद्धा अमेकिरा पहिल्याच स्थानी..!

| दिल्ली | कोरोना या संसर्गजन्य रोगाचा फटका सर्वांनाच बसला. अनेक देश आर्थिक खाईत बुडालेले असताना जगभरातील शक्तिशाली देशांची यादी जाहीर झाली आहे. नेहमीप्रमाणे सर्वात शक्तिशाली देश म्हणून अमेरिका प्रथम क्रमाकांवर आहे.... Read more »

मनसे नेते अमित ठाकरे यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये केले दाखल..

| मुंबई | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची कोविडची चाचणी करण्यात आली असून रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे.... Read more »

कमाल झाली : या देशात कोरोना संकटामुळे सेक्स करण्यावर बंदी..!

| मुंबई | UK मध्ये कोरोना व्हायरसचा कहर निर्माण झाला आहे. अनेक उपाययोजना करूनही कोरोनाचा कहर थांबत नाही. अशा परिस्थितीत सरकारने लॉकडाऊनचा नियम लावला. मात्र याबरोबरच आता सरकारने ‘सेक्स बंदी’ आणली आहे.... Read more »

राज्याचा रिकव्हरी रेट ८६% टक्क्यांवर, राजेश टोपेंची माहिती..!

| मुंबई | राज्यात दररोज कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून आज १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.६५ टक्के एवढे झाले... Read more »