जादा भाडे आकारणी करणाऱ्या ॲम्ब्युलन्सवर कारवाई करणार- जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांची माहिती..

| पुणे / महादेव बंडगर | कोवीड -१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर ॲम्ब्युलन्स मालकांनी रुग्णांची वाहतूक करतांना आकारणी करावयाचे दर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांचेमार्फत निश्चित करण्यात आलेले आहेत. तसेच निश्चित केलेले दर ॲम्ब्युलन्स... Read more »

दिलासादायक : एस टी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू ..! या आहेत अटी प्रवासासाठीच्या अटी..!

| मुंबई | कोरोना संकटामुळे झालेल्या लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाला खूप मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. बंद असलेली एसटी सेवा सध्या सुरु असली तरी अद्यापही पूर्ण क्षमतेने सेवा सुरु नाही. मात्र... Read more »

शालेय शिक्षण विभागाच्या आदेशाला स्थानिक प्रशासनाची केराची टोपली, आता डॉक्टर, पोलीस यांच्या नंतर शिक्षक देखील कोरोनाच्या विळख्यात..!

| नागपूर | राज्यातील जवळपास प्रत्येक ठिकाणी शिक्षकांना माझे कुटुंब, माझी जबाबदारी या कामासाठी जुंपले जात आहे. शासनाच्या या योजनेच्या रूपरेषेत शिक्षकांनाच कुठेही उल्लेख नसताना त्यांना या कामी जुंपले जात आहे. राज्यात... Read more »

“माझे कुटुंब, माझी जबाबदारी” उपक्रमांतर्गत अकोले येथे 673 लोकांची तपासणी; घेतलेल्या 25 स्वाबपैकी 1 रुग्ण पॉझिटिव्ह.

| इंदापूर / महादेव बंडगर | जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समिती यांच्यामार्फत आदरणीय नामदार दत्तामामा भरणे, खासदार सुप्रियाताई सुळे मार्गदर्शनाखाली भिगवण शेटफळगडे जिल्हा परिषद गटांमधील अकोले मधील गावठाण , वायसेवाडी,धायगुडे वाडी,दराडे... Read more »

अकोले आणि डाळज गावाची होणार संपूर्ण तपासणी- जि. प सदस्य हनुमंत बंडगर

| इंदापूर / महादेव बंडगर | पुण्यामध्ये आता शहरांपाठोपाठ ग्रामीण भागात ही कोरोणाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे.हा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने व कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनानेही कंबर कसली आहे.... Read more »

महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव सहन करणार नाही, वाचा आज लाईव्ह मध्ये काय काय म्हंटले मुख्यमंत्री..!

| मुंबई | महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय. मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की शांत आहे. मी मुख्यमंत्री पदावर बसलेलो आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून मी या राजकारणावर देखील बोलणार... Read more »

जम्बो हॉस्पिटलचे व्यवस्थापन सुरळीत ठेवावे; अन्यथा यातील काहीजण पुढच्या बैठकीला दिसणार नाहीत. – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सज्जड दम.

| पुणे / महादेव बंडगर | जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी येथील परिस्थिती व व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे.अन्यथा पुढच्या बैठकीत यातील काहीजण दिसणार नाहीत. असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी... Read more »

इंदापूर तालुक्यात दि.१२ सप्टें ते २० सप्टेंबर अखेर ९ दिवस जनता कर्फ्यु : राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची माहिती.

| इंदापूर/ महादेव बंडगर | कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी दि.१२ सप्टेंबर ते २० सप्टेंबर अखेर इंदापूर तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तालुक्यात कोरोनाचा... Read more »

इंदापूर तालुक्यामध्ये कोरोना मुळे एवढे मृत्यू होऊन आमदार गप्प का? – भाजपचे तालुकाध्यक्ष ऍड. शरद जामदार यांचा सवाल..

| इंदापूर / महादेव बंडगर | इंदापूर तालुक्यात कोरोनामुळे पन्नास पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, याला जबाबदार कोण? मृत्यूचे सत्र असे रोजच चालू राहिले तर येणार काळ इंदापूरकरांची चिंता वाढवणारा असेल.... Read more »

भिगवणच्या कोरोना सेंटरमध्ये भाजप नंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची एंट्री…

| इंदापूर / महादेव बंडगर | भिगवण येथील कोरोना केअर सेंटर उद्घाटना पासूनच चर्चेत आहे. तो वाद संपतो न संपतो. तोच तालुकास्तरावर काम केलेले भाजपचे एक पदाधिकारी कोरोना पॉझिटिव निघाले.आणि कोविड केअर सेंटरमध्ये... Read more »