| मुंबई | आज झालेल्या मृत्यूपैकी ४३ जण मुंबई, १५ जण ठाणे तर पुण्यातील ६, अकोला ३, नवी मुंबई, बुलढाणा २, नागपूर, औरंगाबाद, धुळे, नाशिक शहरात प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.... Read more »
| मुंबई | राज्यातील ग्रीन झोनमध्ये लवकरच पुन्हा उद्योग सुरु होतील. परंतु, परराज्यातील कामगार गावी परतल्याने याठिकाणी मनुष्यबळाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. राज्यातील भूमिपूत्रांनी या संधीचा फायदा घ्यावा. महाराष्ट्र पुन्हा उभा करु,... Read more »
| मुंबई | कोरोना आणि लॉकडाउन यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे यातून सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही आवश्यक पावलं उचलावीत अश्या आशयाचे पत्र शरद पवार यांनी मोदींना लिहले आहे. शेतकऱ्यांना... Read more »
| मुंबई | आज राज्यामध्ये २४ तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये धक्कादायक वाढ झाली आहे. राज्यात आज झालेल्या ६३ मृत्यूंपैकी मुंबईत ३८, पुण्यात ९, औरंगाबाद शहरात ६, सोलापूर शहरामध्ये ३, रायगडमध्ये ३, आणि ठाणे... Read more »
| पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी याबात परिपत्रक जारी... Read more »
| ठाणे | ठाणे जिल्ह्यातील मुंबईला लागून असलेली ठाणे महानगरपालिकेत सध्या कोविड-१९ रुग्णांनी हजारांचा टप्पा देखील पार केला आहे. त्या अनुषंगाने कोरोना रुग्णांचा दिवसेंदिवस आकडा वाढतच जात असल्याने मुंबईमध्ये ज्याप्रकारे सात आयएएस... Read more »
| मुंबई | मुंबईमधील कोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या धारावी येथे नियुक्त करण्यात आलेल्या ३७ वर्षीय सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) आणि एका ५७ वर्षीय सहाय्यक उपनिरीक्षकाचा (एएसआय) करोनासंसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये करोनाच्या... Read more »
| कोल्हापूर | कोरोनाचे थैमान काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आहे. एकट्या मुंबईमध्ये कोरोनाचे निम्म्याहून अधिक रुग्ण झाले आहेत, तर अनेक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.... Read more »
| यवतमाळ | ‘कामाच्या ठिकाणी उडत येऊ का?’ असं म्हणणाऱ्या यवतमाळच्या महागावमधील लिपिकाला अखेर निलंबित करण्यात आलं आहे. महागाव तहसील कार्यालयात कार्यरत लिपिक अरुणकुमार खैरे हा अनेक दिवसांपासून गैरहजर होता. त्यामुळे महागाव... Read more »
| मुंबई | आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन महाराष्ट्रात १०६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत करोनाची लागण झालेल्या महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या २९ हजार १०० इतकी झाली... Read more »