जिल्हा शिक्षण समिती सदस्या जयश्रीताई केणी यांनी शाळांना दिल्या भेटी, कासा केंद्रातील विविध शाळांची जाणून घेतली सद्यस्थिती..!

| पालघर |  पालघर जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्या मा. जयश्रीताई संतोष केणी यांनी दिनांक २७ रोजी कासा केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरोती, वेती, मुरबाड पागीपाडा, मुरबाड पेंडरपाडा आणि मुरबाड मुरबीपाडा... Read more »

आता राज्यातील ३०० जिल्हा परिषद शाळा होणार आदर्श शाळा..!

| पुणे / विनायक शिंदे I राज्यातील सर्व जिल्ह्यामधील सर्व तालुक्यामधील एक जिल्हा परिषद शाळा अशा ३०० शाळा सर्व सोयीयुक्त व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या आदर्श शाळा निर्माण केल्या जाणार आहेत. महाविकास आघाडी... Read more »

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी इंदापुरचा पाहणी दौरा.

| इंदापूर/ महादेव बंडगर | गुरुवारी (दि 22 ऑक्टोबर) भिगवण शेटफळगडे गटात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ निर्मलाताई पानसरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री बाबुराव आप्पा वायकर , जिल्हा परिषद सदस्य हनुमंतनाना बंडगर,... Read more »

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पाहणी दौऱ्यावेळी अनुपस्थित राहणे ग्रामसेवकाला पडले महागात; एक दिवसाची विनावेतन करून पदभारही काढून घेतला, इंदापूर गटविकास अधिकाऱ्यांची कारवाई..

| इंदापूर / महादेव बंडगर | पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.निर्मला ताई पानसरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव वायकर, जिल्हा परिषद सदस्या वैशालीताई पाटील, जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव बंडगर हे गुरुवार... Read more »

प्रविण माने यांनी पूर परिस्थितील नुकसानीची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली प्रत्यक्ष पाहणी..

| इंदापूर/ महादेव बंडगर | बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, झालेल्या प्रचंड वादळी पावसात, मध्य महाराष्ट्रासह, सगळीकडेच जबरदस्त तडाखा बसला आहे. यात आपल्या इंदापूर तालूक्यातील नागरिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.... Read more »

महाराष्ट्र शासनाचा पुन्हा गौरव, ई पंचायतराज पुरस्कार..!

| मुंबई | आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून ई-पंचायत क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने दरवर्षी भरीव कामगिरी केली असून यावर्षी देखील ही उज्वल परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. याची पोचपावती म्हणून केंद्र शासनाने... Read more »

ठाणे जिल्हा परिषदेच्या विषय समिती निवडणुका बिनविरोध..!

| ठाणे | ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती पदी रत्नप्रभा तारमळे तर समाजकल्याण समिती सभापती पदी नंदा उघडा यांची निवड झाली. तसेच उर्वरित दोन विशेष समित्यांच्या सभापतीपदी कुंदन... Read more »

…. बस हेच बाकी होते, पुणे जिल्हा परिषदेत शिक्षक झाले कोविड रुग्णालयातील कंपाऊंडर..!

| पुणे | पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना कोविड रुग्ण आणि रुग्णालयाच्या व्यवस्थापन व समन्वयासाठी ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश काढल्याने शिक्षकांमध्ये खळबळ माजली आहे. रुग्णांना बेड उपलब्धता,... Read more »

या जिल्हा परिषदेने घेतला सर्व बदल्या रद्द करण्याचा निर्णय..!

| नांदेड | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या चिंताजनक वातावरण आहे. सरकार वेगवेगळ्या उपयोजना राबवून ते नियंत्रित आणण्यासाठी प्रयत्नशील आहे परंतु या परिस्थितीत देखील ग्रामविकास विभागाने १५% बदल्यांबाबत शासन निर्णय काढून त्या नुसार कार्यवाही... Read more »

ठाणे जि. प. मध्ये लवकरच विज्ञान पदवीधर, केंद्रप्रमुख नियुक्त्या होणार, पदवीधर कृती समितीला उपाध्यक्षांचे आश्वासन..!

| ठाणे | महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद विज्ञान पदवीधर कृती समिती ठाणे जिल्हा व राज्य कार्यकारीणी सदस्य शिष्टमंडळाने पदवीधरांच्या विविध प्रश्नांबाबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांची मुरबाड येथे भेट घेतली. या... Read more »