
| अहमदनगर | अहमदनगर जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अन्यायकारक NPS योजनेवर टीकास्र सोडत जिल्हा शिक्षणाधिकारी साहेब यांना त्रुटींचे निवेदन दिले. काल महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, अहमदनगर संघटनची जिल्हा कार्यकारिणी बैठक... Read more »

| पुणे | सध्या महाराष्ट्रभर एक नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना DCPS (अंशदायी पेन्शन ) योजनेतून राष्ट्रीय पेंशन योजनेमध्ये वर्ग करण्यासाठीचे सी एस आर एफ(CSRF) फॉर्म भरण्याची सक्ती केली जात... Read more »

| सोलापूर | अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी परिभाषित पेन्शन योजना व रिक्त जागांसाठी भरती सुरू करा. कंत्राटी आणि बदली कामगारांना सेवेत कायम करा, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसह इतर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष... Read more »

| नाशिक | मंत्रालयीन भेटीच्या व जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या राज्य कार्यकारणी भेटीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाच्या महत्त्वाच्या कामानिमित्त उपाध्यक्ष झिरवाळ लवकरच नागपूरला रवाना होणार असल्यामुळे कर्मचारी वर्गाच्या समस्यांबद्दल काल पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकारी... Read more »

| कोल्हापूर | काल महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन जिल्हा शाखा कोल्हापूरच्या वतीने नूतन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार करण्यात आला. याचवेळी शिक्षकांच्या सद्य स्थितीतील अत्यंत महत्त्वपूर्ण... Read more »

भारतामध्ये पेन्शनचा इतिहास फार जुना आहे. ब्रिटिश काळापासून कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याची प्रथा आहे व या संदर्भात महाराष्ट्र सरकारने १९८२ मध्ये कायदा करून महाराष्ट्र शासन व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर व... Read more »

| मुंबई | राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी १० जुलैची अधिसूचना अखेर शालेय शिक्षण विभागाने मागे घेतली आहे. या निर्णयामुळे राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी... Read more »

तो काळ होता… पेंशन साठी संघटन असावे ह्या विचाराचा जोर संपुर्ण राज्यभर तुफान पकडत होता. तब्बल १० वर्षात कधीही जुन्या पेंशन सारख्या धगधगत्या विषयाला हात न लावण्याच्या धोरणामुळे आणि त्यातून विश्वासघात झाल्याच्या... Read more »

| मुंबई | १० जुलै २०२० रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील सेवाशर्तीमध्ये बदल सुचवणारी अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेत सुचवल्याप्रमाणे बदल झाल्यास... Read more »

| नाशिक | महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या राज्यातील पेन्शन फायटर सोबत संघटनेच्या राज्य कार्यकारिणीचा संवाद दौरा सुरू आहे. या दौऱ्या अंतर्गत नाशिक मध्ये दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी... Read more »