श्रीगोंदा तालुक्यातील मुंगूसगाव आणि निंबवी येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादीत प्रवेश..!

| श्रीगोंदा | सध्या महविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचा वरचष्मा दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे तातडीने पूर्ण होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच रंगत आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक कामे मार्गी लावण्यासाठी... Read more »

दिल्या घरी सध्या तरी खुश, वैभव पिचड यांच्या सध्या शब्दाने राजकीय चर्चेला उधाण..!

| अहमदनगर | भाजपचे नेते आणि माजी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याच्या चर्चेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या वैभव पिचड यांच्यासह भाजपमध्ये गेलेल्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या घरवापसीची चर्चा सुरु... Read more »

व्यक्तिवेध : मातीतला माणूस – आर. आर. आबा..!

आज आबांची जयंती..! भन्नाट आणि लोकप्रिय राजकीय नेते आर. आर. पाटील ( आबा ) विनम्र अभिवादन..! रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर. आर. पाटील आज त्यांचा जन्मदिन… लोक प्रेमाने त्यांना आबा म्हणत.. तीच... Read more »

भाजप मध्ये गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी आतुर – मंत्री नवाब मलिक

| मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा पक्षात येण्यासाठी आतूर आहेत. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि... Read more »

ठाणे जिल्हा परिषदेच्या विषय समिती निवडणुका बिनविरोध..!

| ठाणे | ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती पदी रत्नप्रभा तारमळे तर समाजकल्याण समिती सभापती पदी नंदा उघडा यांची निवड झाली. तसेच उर्वरित दोन विशेष समित्यांच्या सभापतीपदी कुंदन... Read more »

कॅप्टन ने एकाच ठिकाणी बसून सगळ्या टीमवर लक्ष द्यावे, शरद पवारांकडून उध्दव ठाकरे यांची पाठराखण..

| औरंगाबाद | कॅप्टनने एका ठिकाणी बसून सगळ्या टीमवर लक्ष द्यावं, असं मत राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं. संकटकाळात शरद पवार हे सर्व ठिकाणी भेटी देतात. परंतु मुख्यमंत्री उद्धव... Read more »

आता व्यंकय्या नायडू यांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पाठवणार २० लाख पत्रे..!

| मुंबई | उदयनराजे भोसले यांनी बुधवारी राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ घोषणा दिली होती. मात्र सभापती व्यंकया नायडू यांनी यावर आक्षेप घेतला होता. याचाच निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस... Read more »

व्यक्तिवेध : रोखठोक दमदार विकासाचा हुंकार एकमेव दादा अजितदादा पवार..!

दिलेला शब्द न पाळणे आणि आश्वासन देऊन लोक झुलवत ठेवणे राजकारणातील या अलिखित नियमाला अपवाद असणारे निर्भीड,दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. 22 जुलै 1959 रोजी वडील अनंतराव व आई आशादेवी... Read more »

खा. सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस तर्फे प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांचा सन्मान !

| अलिबाग / शैलेश चव्हाण | रायगड जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असून कोरोना सारख्या जीवघेण्या रोगाविरुध्द पोलिस, आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, तसेच प्रशासकीय कार्यभाग सांभाळण्यासाठी जिल्हाधिकारी रात्रीचा दिवस करून कोरोना महामारी... Read more »

शरद पवारांची मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग तर आदित्य ठाकरे यांच्या टीकेला ‘ नया है वह ‘ म्हणत फडणवीसांनी उडवली खिल्ली..!

| मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौ-यांवरून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कल्याणमध्ये केलेल्या टीकेला फडणवीस यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. ‘मंत्री बनवल्याने शहाणपणा येत नसतो. नया है वह’; अशा... Read more »