कोरोना काळात सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन रोखलेल्या आंध्र प्रदेश सरकारला न्यायालयाचा झटका, ६ % व्याजाने वेतन देण्याचे आदेश..!

| नवी दिल्ली | सुप्रीम कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंबंधी महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सरकार कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन रोखू शकत नाही. तसेच पेन्शन आणि वेतन देण्यास उशीर होत असल्यास सरकारने त्यावर योग्य व्याज... Read more »

| मोठी बातमी | मोदी सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलांमुळे कामाचे तास ९ चे १२ होण्याची शक्यता..!

| नवी दिल्ली |  गेल्या वर्षी संसदेत कोड ऑन वेजेज बिल मंजूर करण्यात आले. हे बिल यंदा एक एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मोदी सरकार कामाचे तास आता ९ वरुन... Read more »

लॉकडाऊन काळातील समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन बृहन्मुंबई महानगरपालिकेने तात्काळ अदा करावे – तानाजी कांबळे

| मुंबई | कोरोना विषाणूचा प्रसार राज्यातील कार्यालयांमध्ये होऊ नये तसेच राज्यातील अधिकारी/ कर्मचारी यांना कोरोना चा संसर्ग होऊ नये यासाठी लॉकडाऊन १ अंतर्गत राज्य शासनाने वेळोवेळी विविध प्रतिबंधात्मक उपाय केले आहेत.... Read more »

नोकरदार कर्मचाऱ्यांवर संक्रांत, पुढील वर्षीपासून पगार होणार कमी..?

| नवी दिल्ली | केंद्र सरकारने खासगी क्षेत्रातील पगारासंदर्भातील नवीन नियम लागू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. यानुसार उद्योगातील कर्मचाऱ्यांचा घरी घेऊन जाण्याचा पगार कमी होण्याची शक्‍यता आहे. एकूण पगारातील मूळ पगारापेक्षा... Read more »

पालकांना न सांभाळणा-या कर्मचाऱ्यांचा ३०% पगार पालकांना, लातूर जिल्हा परिषदेचा निर्णय..

| लातूर | मातापित्यांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनातील 30% वेतन मातापित्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय लातूर जिल्हा परिषदेने घेतला आहे.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत... Read more »

खासदारांच्या पगारात ३०% कपात, विधेयक लोकसभेत मंजूर…!

| नवी दिल्ली | संसद सदस्य वेतन, भत्ता आणि पेन्शन (संशोधन) विधेयक, 2020 लोकसभेत मंजूर झाले आहे. याअंतर्गत खासदारांच्या पगारात एक वर्षासाठी ३० टक्के कपात होणार आहे. सभागृहातील अधिकांश खासदारांनी या विधेयकाला... Read more »

आश्वासित वेतनश्रेणी इतर सर्वच कर्मचाऱ्यांना; मग शिक्षकांवरच अन्याय का..?

| पुणे / विनायक शिंदे | राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील तरतुदीप्रमाणे आश्वासित प्रगती योजना लागू झालेली आहे. पुणे जिल्हा परिषदेने नुकतीच १०वर्षे पूर्ण झालेल्या ७७ ग्रामसेवकांच्या वेतनश्रेणी मध्ये वाढ दिली... Read more »

नवी मुंबई महापालिकेला पगारात सातवा वेतन आयोग लागू..!

नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमदार गणेश नाईक साहेब, महापौर जयवंतजी सुतार साहेब, माजी महापौर सुधाकरजी सोनवणे साहेब तसेच अनंतजी सुतार साहेब आदींनी या निर्णयाकरिता मोलाचे सहकार्य केले.. तसेच आम्ही संघटनेच्या वतीने... Read more »

धैर्याने लढणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची परवड थांबवा..!
बृहमुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..!

| मुंबई | महाराष्ट्र सरकार कोरोना महासंकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या आपत्कालीन परिस्थितीत शासनाला संपूर्ण सहकार्य करीत आहेत.  असे असले... Read more »

कर्मचारी वेतनासाठी राज्याला कर्ज काढावे लागण्याची चिन्हे..!
केंद्राकडून थकबाकी मिळावी म्हणून अजित दादांचे केंद्राला पत्र..

मुंबई : कोरोनामुळे महाराष्ट्रापुढे दुहेरी संकट आले आहे. एकीकडे राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी राज्य सरकारला कर्ज काढावे लागेल अशी वेळ येऊ शकते. कोरोनाचे संकट पाहता... Read more »