
| अकोले | थेंब आहे हा रक्ताचा, आधार आहे दुसर्याचा जीवनाचा. या तत्त्वानुसार कोरोना प्रार्दुभावकाळात रक्तादानाचे महत्व ओळखत अकोले तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे वतीने काल रक्तदान शिबीर सर्वज्ञ हॅास्पिटल येथे संपन्न झाले.... Read more »

| मुंबई | राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी १० जुलैची अधिसूचना अखेर शालेय शिक्षण विभागाने मागे घेतली आहे. या निर्णयामुळे राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी... Read more »

| नागपूर | रामटेक तालुक्याअंतर्गत येणार्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनेवानी येथे कार्यरत सहाय्यक शिक्षिका सपना प्रशांत वासे यांनी ग्रामीण भागातील शाळेतील मुलांना शाळेचा लळा लागावा त्याअनुषंगाने शाळा बोलकी असावी, त्यातुन शिकण्याची... Read more »

| सोलापूर | संभाजी ब्रिगेडने पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी विविध आंदोलने केली पण रस्त्यावरच्या लढाईबरोबर विधीमंडळात पदवीधरांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी, प्रस्थापितांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड पुणे पदवीधर निवडणूक लढवित असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज... Read more »

| पुणे/ महादेव बंडगर | प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न महाराष्ट्रात नेहमीच गाजतो. त्याला हे वर्ष सुद्धा अपवाद राहिले नाही. भाजप सरकार ने ऑनलाइन बदल्यांचा कायदा आणून मोठ्या संख्येने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या केल्या.... Read more »

| पुणे / विनायक शिंदे I कोरोना महामारीच्या संकटामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत, परंतु ऑनलाईन शिक्षण चालू आहे. दिवाळी सणाच्या ५ दिवसाच्या सुट्टया राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जाहीर केल्या... Read more »

| मुंबई / विनायक शिंदे | महाराष्ट्रातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (एनपीएस ) खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू होती. ही प्रक्रिया तात्काळ थांबवून एनपीएस राबवण्यातील त्रुटी दूर कराव्यात... Read more »

| मुंबई | २०१९-२० ची वार्षिक सभा न होता दिवाळीपूर्वी राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभांश रक्कम मिळावी यासाठी दिनांक ७ ऑगस्ट २०२० पासून सतत महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई चा पाठपुरावा... Read more »

गुहागरचे माजी आमदार आणि उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष डॉक्टर विनय नातू यांनी लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांच्या पगाराचे आणि कामाचे मूल्यमापन करावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ही बातमी... Read more »

| पुणे / विनायक शिंदे I राज्यामध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा , महाविद्यालये बंद आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शाळा , महाविद्यालयांमध्ये ५० टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे... Read more »