
| मुंबई | राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणा-या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. राज्यातील मराठी तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने हे पोर्टल तयार... Read more »

| कल्याण | कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे अनेक रुग्णांना बेडची सुविधा मिळत नसल्याचे समोर येत होतं. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने डोंबिवली क्रीडा संकुलातील बंदिस्त सभागृहात १८५ बेडची... Read more »

| मुंबई | कोरोनाग्रस्तांवरती नेमका कसा उपचार केला जातोय? रुग्णालयातल्या आरोग्यसुविधा व्यवस्थित आहेत का? सर्व ठिकाणी व्यवस्था नियोजन व्यवस्थित आहे का.? हे पाहण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे.... Read more »

| पुणे | जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना विषाणू संसर्गावर लस विकसित करण्यासाठी अहोरात्र प्रचंड मेहनत घेत आहे. ही लस कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. अशातच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर धनंजय केळकर... Read more »

| पुणे | पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः याबाबत ट्विट करत माहिती दिली. मुरलीधर मोहोळ यांना ताप आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली... Read more »

| नगर | अहमदनगर जिल्ह्यातील एका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. संबंधित आमदाराच्या कुटुंबातील सदस्यांसह आरोग्य विभागातील सूत्रांकडून या माहितीला दुजोरा मिळाला आहे. दरम्यान, संबंधित आमदार हे जिल्ह्याच्या उत्तर... Read more »

| मुंबई | राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पार झाली असून जुलैच्या सुरूवातीलाच एकाच दिवशी ८०१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आता बरे झालेल्यांची संख्या १ लाख १ हजार... Read more »

| मुंबई / जिनिव्हा | कोरोना विषाणूची निर्मिती चीनमध्ये झाली का, चीनमधूनच याचा प्रसार झाला का, आदी मुद्यांबाबत चौकशी करण्यासाठी आता जागतिक आरोग्य संघटने (डब्ल्यूएचओ – WHO चे एक पथक चीनमध्ये दाखल... Read more »

| सोलापूर | सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. दोन दिवसांपूर्वी शिवशंकर हे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बैठकीत पूर्णवेळ हजर... Read more »

| नवी दिल्ली | भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५८ टक्के झाले आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. एवढेच नाही तर सध्याच्या... Read more »