गंगाखेड हा आपल्या हक्काचा मतदारसंघ आहे; त्यामुळे घवघवीत यश मिळवा – ना. जयंत पाटील

| परभणी | गंगाखेड हा आपल्या हक्काचा मतदारसंघ आहे. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इथे घवघवीत यश मिळवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा... Read more »

उजनीतून पाणी उचलण्याचा तो आदेश रद्द केला नाही तर सर्वात पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा मी देईन – आ.बबनराव शिंदे

| महेश देशमुख / सोलापूर | उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापूरला उचलण्यावरून सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षांतून या योजनेला विरोध सुरू झाला आहे. आज एका वृत्त वाहिनीने... Read more »

जयंत पाटलांनी टप्प्यात येताच भाजपचा केला कार्यक्रम, सांगली मनपावर राष्ट्रवादीचा झेंडा

| सांगली | सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे पंधरावे महापौर म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी यांची तर उपमहापौरपदी कॉंग्रेसचे उमेश पाटील यांची निवड झाली. त्यांच्या निवडीने इतिहासात प्रथमच आलेली भाजपची पुर्ण... Read more »

| महत्वाची बातमी | राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांवर झालेल्या आरोपावर ‘ ही’ आहे पक्षाची भूमिका…! नेत्यांवरील संक्रांत टळली..?

| मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते आणि मंत्री धनंजय मुंडे आणि नवाब मलिक अडचणीत आले आहेत. धनंजय मुंडे यांनी आपले विवाहबाह्य संबंध आहेत, तसंच या संबंधातून आपल्याला दोन मुलं आहेत, अशी... Read more »

मुंबईत सेनेचीच सत्ता कायम राहील, भाजपने स्वप्न पाहू नये – जयंत पाटील

| मुंबई | मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. आमचा शिवसेनेला पाठिंबा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेत सत्ता आणण्याचं स्वप्न पाहू... Read more »

महाविकास आघाडीतील मंत्री विश्वजीत कदम यांनी मंत्री जयंत पाटील यांच्यावर डागली तोफ..

| सांगली | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील काँग्रेसमधील अनेक नेत्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर काँग्रेसचे नेते व कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांनी जयंत पाटलांच्या विरोधात तोफ डागली. महाविकास आघाडीतील पक्षातच फूट... Read more »

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते बोलत आहेत की भाजपचे बिहार निवडणुक प्रभारी, जयंत पाटलांचा खोचक टोला

| मुंबई | सध्या चर्चेत असलेल्या कंगना रणौतच्या मुंबईतील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेनं हातोडा चालवला. महापालिकेच्या या कारवाईनंतर कंगना रणौत विरुद्ध शिवसेना या संघर्षाच्या चर्चा सुरू झाल्या. याचं कारवाईवरून राज्याचे विरोधी पक्षनेते... Read more »

राज्यातील नवीन पेन्शन योजनेच्या प्रश्नांबाबत मंत्री व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन यांच्यातील दुवा बनणार – राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख

| बीड | १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचार्यांना DCPS योजना लागू करण्यात आली आहे. सध्या राज्यातील या योजनेत नियुक्त असणाऱ्या शिक्षण आस्थापनेत कार्यरत लाखो शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना... Read more »

महविकास आघाडीच्या समन्वय बैठकीत महामंडळे वाटपावरून चर्चा..?

| मुंबई | एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले असताना, दुसरीकडे मुंबईमध्ये महाविकासाघाडीच्या नेत्यांची समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महामंडळ वाटप आणि राज्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांच्या... Read more »

राजू शेट्टी आमदार होणार..?

| कोल्हापूर | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी हे आता विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार होण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष... Read more »