काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे भूतं; चंद्रकांत पाटलांचा घणाघात..!

| सांगली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आणि त्यांच्या वडिलांचा देवावर विश्वास होता. पण उद्धव ठाकरे यांनी सोबत घेतलेल्या दोन भुतांचा देवावर विश्वास नाही, त्यामुळं तुमची पण देवावर श्रद्धा नाही असे आता म्हणावे... Read more »

सौरभ गांगुली भाजपचा पश्चिम बंगाल मधील मुख्यमंत्री पदाचा चेहरा..?

| कोलकाता | सौरव गांगुली एक महान फलंदाज होते. ते बीसीसीआयचे अध्यक्ष देखील होते. एक प्रशासक म्हणून चांगले काम केल्यावर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद भूषवावे, अशी मागणीही झाली होती. पण गांगुली... Read more »

या सिंघम आयपीएस अधिकाऱ्याचा भाजप मध्ये प्रवेश..!

| नवी दिल्ली | कर्नाटक मधील माजी आयपीएस अधिकारी अन्नामलाई कुप्पुसामी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली येथील भाजप मुख्यालयात अण्णामलाई कुप्पुसामी यांनी पक्षाचे सरचिटणीस पी मुरलीधर राव आणि तामिळनाडूचे भाजप अध्यक्ष... Read more »

व्यक्तिवेध : विद्यार्थी नेता ते केंद्रीय अर्थमंत्री असा प्रवास करणारे कायदे तज्ञ अरुण जेटली..

“मागच्यावर्षी या दिवशी आपण अरुण जेटलीजी यांना गमावले. मला माझ्या मित्राची उणीव प्रकर्षाने जाणवतेय. त्यांनी मनापासून भारताची सेवा केली. त्यांची बुद्धि, कायदेशीर कौशल्य आणि व्यक्तीत्वाने ते महान होते”. असे म्हणत भारताचे पंतप्रधान... Read more »

चंद्रकांत पाटील अडचणीत, शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार..!

| मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांना सध्याच्या घडीला काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यायालयानं पाटील यांच्या नावे फेक ऑफिडेव्हीट प्रकरणी तपासाचे आदेश दिले... Read more »

राष्ट्रीय एकात्मतेचे लचांड फक्त महाराष्ट्रालाच सांभाळावे लागते ; सामनातून सेनेचा हल्ला बोल..!

| मुंबई | मध्यप्रदेशात भूमिपुत्रांनाच सरकारी नोकऱ्या दिल्या जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नुकतीच केली आहे. यासोबतच स्थानिक तरुणांसाठी सरकारी नोकऱ्या आरक्षित ठेवल्या जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. याच कारणावरुन... Read more »

मुख्यमंत्री काळात फडणवीसांनी केलेल्या या नियुक्त्या बेकायदेशीर, सुप्रीम कोर्टाचा दणका..!

| नवी दिल्ली | नांदेडमधील गुरुद्वारा प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला आहे. नांदेड गुरुद्वारा... Read more »

काँग्रेस पक्षात सक्षम नेत्यांचे खच्चीकरण होते – ज्योतिरादित्य शिंदे..

| भोपाळ | गेल्या काही महिन्यांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा हात सोडत कमळ हातात घेतले होते. तदनंतर त्यांची भाजपतून राज्यसभेवर वर्णी देखील लागली. दरम्यान, आता पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका केली... Read more »

नुकत्याच संपन्न झालेल्या सरकारी कर्मचारी बदली प्रक्रियेवर ठाकरे सरकारला कोर्टात खेचणार – चंद्रकांत पाटील

| मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून बदली बाबत निर्णयाची चौकशीची मागणी करत कोर्टात जाण्याचा इशाराही दिला आहे. राज्य सरकारच्या अर्थविभागाने ४ मे रोजी... Read more »

दिल्या घरी सध्या तरी खुश, वैभव पिचड यांच्या सध्या शब्दाने राजकीय चर्चेला उधाण..!

| अहमदनगर | भाजपचे नेते आणि माजी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याच्या चर्चेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या वैभव पिचड यांच्यासह भाजपमध्ये गेलेल्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या घरवापसीची चर्चा सुरु... Read more »