अखेर लोकग्राम पादचारी पुलाच्या पाडकामास सुरुवात; पुलाच्या कामास मिळणार गती…!

| कल्याण | कल्याण पूर्वेच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लोकग्रामचा पादचारी पुलाच्या कामाला गती आली असून सदर पूल हा कल्याण रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी जिव्हाळ्याचा विषय बनला होता. हा पूल धोकादायक झाल्याने तो... Read more »

मराठा सेवा संघाची रविवारी बैठक..!

| सोलापूर | मराठा सेवा संघाच्या माढा तालुका कार्यकारिणीची बैठक रविवारी संध्याकाळी पाच वाजता शासकीय विश्रामगृह, कुर्डूवाडी येथे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली असून या बैठकीत... Read more »

शाळाबाह्य मुलांच्या महत्वाकांक्षी शोधमोहिमेतून बालके आली शिक्षणाच्या प्रवाहात, डहाणूतील प्रगणक शिक्षकांचे प्रशंसनीय कार्य..!

| पालघर | राज्यभर शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरीत विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण चालू आहे. यामध्ये प्रगणक म्हणून सर्व शिक्षक आणि अंगणवाडी सेविका गाव, पाड्यातील घरोघरी भेट देऊन सर्वेक्षण करीत आहेत. दरम्यान, दि. ०४ मार्च... Read more »

| नोकरी Update | तरुणांसाठी सारस्वत बँकेत १५० जागांची भरती..! ही आहे सविस्तर माहिती..!

| मुंबई | महाराष्ट्रातील तरुणांना सारस्वत बँकेकडून नोकरीची सुवर्ण संधी. जर तुम्ही बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्रात क्लर्कची नोकरी शोधत असणाऱ्या तरुणांसाठी सारस्वत बँकेने संधी निर्माण... Read more »

शाळाबाह्य सर्व्हे सुरू असताना जात विचारली म्हणून नशिकात तणावाचे वातावरण..!

| नाशिक | शिक्षिकेने महापालिकेच्या सर्वेक्षणादरम्यान कुटुंब सदस्याला जात विचारल्याचा राग आल्याने परिसरातील नागरिकांनी त्या महिला शिक्षकेला हाकलून लावल्याची घटना घडली. सिडको परिसरात सध्या हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे. महाराष्ट्र... Read more »

लोक काव्य : स्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल ?

असं काही सांगा.. ज्यावरखरंच विश्वास बसेलस्वातंत्र्याचा मुक्काम सांगाहल्ली कुठं असेल ? ‘भगतसिंग’वाल्या गोळीत रेशनवाल्या पोळीतदिवा नसलेल्या घरात की.. वंचितांच्या स्वरात ? कष्टकऱ्यांच्या घामात‘शबरी’वाल्या ‘रामा’तफांदीवर लटकणाऱ्या प्रेतातकी.. डुकरं घुसलेल्या शेतात ? ‘बापू’च्या प्रसिद्ध... Read more »

घराच्या छतावर मोबाईल टॉवर उभारता येणार नाहीत, सर्वोच्च नायायालयाचा मोबाईल कंपन्यांना दणका..!

| नवी दिल्ली | आपण पाहिले असेल कि, अनेकदा घरांच्या छतावर मोबाईलचे टॉवर उभारले जातात. परंतु आता त्याबाबतीत पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाकडून एक महत्वपूर्ण निर्णय देण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या... Read more »

केरळ मध्ये हे मेट्रो मॅन असणार भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार..!

| केरळ | मागील काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केलेले व मेट्रो मॅन ई. श्रीधरन हे केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी... Read more »

विशेष लेख : झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला..!

सध्या सोशल मीडियाचा जमाना असला तरी पत्रे ही नेहमीच हृदयाचा ठाव घेत असतात. असेच एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे नुकतेच कोरोनाबाधित झाले... Read more »

कर्नाटकातील भाजप सरकार मधील कॅबिनेट मंत्री यांचा सेक्स स्कँडल मधील सहभागामुळे अखेर राजीनामा…!

| बेळगाव | सेक्स स्कॅण्डलमध्ये अडकलेले कर्नाटकच्या भाजप सरकारमधील जलसंपदा मंत्री आणि बेळगावचे पालक मंत्री रमेश जारकिहोली यांनी अखेर बुधवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याकडे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी नोकरीचे आमिष दाखवून... Read more »