कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या दोन पत्रकारांच्या कुटुंबियांना सरकारने मदत करावी..!

| मुंबई | कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या मराठवाड्यातील दोन पत्रकारांच्या कुटुंबियांना सरकारने घोषणा केल्याप्रमाणे पन्नास लाख रुपये विमा संरक्षण अंतर्गत मदत करावी, अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि... Read more »

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त पेन्शन संघटनेचे ट्विटर वॉर ; साडे तीन लाखाहून अधिक कर्मचारी यांची जुनी पेन्शनची मागणी..!

| औरंगाबाद / संतोष देशपांडे | महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे आज ९ ऑगस्ट क्रांतिदिनी जुनी पेन्शन ची मागणी करणारे एक अनोखे आंदोलन पार पडले. यामध्ये राज्यभरातून लाखो कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला... Read more »

अशोक चव्हाण यांना हटवा नि एकनाथ शिंदे यांच्याकडे अध्यक्षपद द्या – मराठा आरक्षणावरुन विनायक मेटे यांची मागणी..!

| पुणे | मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर समस्यांबाबत सरकार झोपेचं सोंग करतंय, असा गंभीर आरोप शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. तसेच राज्य सरकारच्या मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ... Read more »

मराठवाडा विकास परिषदेची अजब मागणी ; निजामाचे २६२ कोटी रुपये मराठवाड्याच्या विकासासाठी द्यावेत..!

| औरंगाबाद | मराठवाड्याच्या मंडळींना निजामाने इंग्लंडच्या वेस्ट मिनिस्टर बॅंकेत ठेवलेले ३५ दशलक्ष डाॅलर म्हणजेच २६२ कोटी रुपये हवे आहेत. ह्या रक्कमेवर मराठवाडा जनता विकास परिषदेने हक्क सांगितलाय. हे पैसे आपल्याला मिळावेत... Read more »

शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रद्द, आता फक्त विनंती बदल्या; संभाजीराव थोरात यांच्या अखंड पाठपुराव्याला यश..

| मुंबई | सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत असणारा संभ्रम मिटावा म्हणून ग्रामविकास विभागाने पत्र काढले असून त्या मुळे १५ % होणाऱ्या प्रशासकीय बदल्या... Read more »

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची बैठक संपन्न, मोठ्या शहरांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू होणार..

| मुंबई | मुंबई वगळून इतर महानगर क्षेत्रांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील प्रमुख मोठ्या शहरांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू होणार आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... Read more »

या जिल्हा परिषदेने घेतला सर्व बदल्या रद्द करण्याचा निर्णय..!

| नांदेड | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या चिंताजनक वातावरण आहे. सरकार वेगवेगळ्या उपयोजना राबवून ते नियंत्रित आणण्यासाठी प्रयत्नशील आहे परंतु या परिस्थितीत देखील ग्रामविकास विभागाने १५% बदल्यांबाबत शासन निर्णय काढून त्या नुसार कार्यवाही... Read more »

राज्यात गेल्या १० वर्षातील विक्रमी कापूस खरेदी; मंत्रिमंडळाने केले अभिनंदन हे आहेत कालचे मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय..!

| मुंबई | राज्यात कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असूनदेखील पणन विभागाने विक्रमी 218.73 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. आज या संदर्भात मंत्रिमंडळाने या कापूस खरेदीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री... Read more »

राजकारणापलीकडचे भावा बहिणीचे नाते पुन्हा अधोरेखित..!

| मुंबई | जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण यांच्यानंतर राज्य मंत्रिमंडळातील आणखी एक मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाने गाठले असून त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.... Read more »

नवलच : लोणार सरोवराचे पाणी झाले गुलाबी..!

| लोणार | एरवी हिरवेगार दिसणारे जगप्रसिद्ध लोणार सरोवर सध्या गुलाबी रंगामुळे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. मात्र, हे निसर्गनिर्मित सरोवर अचानक गुलाबी का दिसू लागले याबद्दल पर्यटकांसह अभ्यासकांतही प्रचंड उत्सुकता आहे. वन्यजीव... Read more »