पोलीस अधिकारी बन्सी कांबळे यांनी जपले सामाजिक भान, वाढदिवसानिमित्त केले हे स्तुत्य काम..!

| नाशिक | प्रत्येकाच्या आयुष्यात वाढदिवस ही एक पर्वणी असते ते साजरे करण्याचेही अनेक प्रकार आपल्याला माहीत आहेत. तर वाढदिवसादिवशी समाजातील जबाबदार घटक आपल्या आचरणातून कायमच समाजाला आदर्शाचे बीज देत असतात. अश्याच... Read more »

राज्यात उद्या रात्रीपासून कडक निर्बंध, घ्या समजून काय आहेत ते निर्बंध..!

ठळक मुद्दे : ✓ राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू..✓दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज..✓ कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी..✓ कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही..✓ एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन... Read more »

मराठीमाती प्रतिष्ठानच्या भरघोस प्रतिसाद लाभलेल्या राज्यस्तरीय प्रतिष्ठित निबंध स्पर्धेचा निकाल खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जाहीर..!

| ठाणे | मराठीमाती प्रतिष्ठानच्या पहिल्या वर्षातील विक्रमी ५८७ निबंध स्पर्धेनंतर या वर्षातील ६०३ प्राप्त निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच खासदार व प्रतिष्ठानचे मार्गदर्शक खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला.... Read more »

चक्क कोरोनाबाधितांना धीर देण्यासाठी आमदार पोहचले विना मास्क रुग्णालयात, बधितांसोबत काढला सेल्फी..

| अहमदनगर | कोरोनाच्या काळात केलेल्या कार्यामुळे पारनेर-नगर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांची ‘कोरोना योद्धा’ अशी ओळख केवळ राज्यालाच नाही तर देशाला झाली आहे.”मी असुरक्षित असलो तरी चालेल पण माझी... Read more »

अहमदनगर जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अन्यायकारक NPS योजनेवर टीकास्त्र..!

| अहमदनगर | अहमदनगर जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अन्यायकारक NPS योजनेवर टीकास्र सोडत जिल्हा शिक्षणाधिकारी साहेब यांना त्रुटींचे निवेदन दिले. काल महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, अहमदनगर संघटनची जिल्हा कार्यकारिणी बैठक... Read more »

अजबच : या मनपात पत्नी महापौर तर पती आहेत विरोधी पक्षनेते..!

| जळगाव | जळगाव महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्ष सत्तेत असलेल्या भाजपला जोरदार धक्का देत महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने विजय मिळवला. या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपचे 27 तर एम आय एम पक्षाचे तीन नगरसेवक फोडले... Read more »

भाजपमध्ये गेलेल्या पिचडांना मोठा धक्का, त्यांचे खंदे सहकारी गायकर करणार राष्ट्रवादीत घरवापसी..!

| अहमदनगर | ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे खंदे समर्थक सीताराम गायकर यांची उद्या घरवापसी होणार आहे. सीताराम गायकर उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून सीताराम... Read more »

पन्नास लाखाच्या विम्याची मुदत वाढवावी-आरोग्य सेवक संजय सोनार कळवाडीकर यांची मागणी

| जळगाव | गेल्या वर्षभरापासुन कोरोनाच्या संकटामुळे सारे जग चिंतातुर झालेले आहे. कोरोनाकाळात फ्रंट लाईन वर्कर म्हणुन आरोग्य विभाग, पोलिस विभाग, स्वच्छतादुत, महसुल विभाग, ग्रामविकास विभाग, शिक्षण विभाग, अंगणवाडी विभाग आदी अत्यावश्यक... Read more »

मराठी साहित्य संमेलनाला स्थगिती..!

| नाशिक | नाशिक येथे होणार ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालाही करोनाचा फटका बसला आहे. राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यानं संमेलन घ्यावे की पुढे ढकलावे असा पेच... Read more »

| नोकरी Update | तरुणांसाठी सारस्वत बँकेत १५० जागांची भरती..! ही आहे सविस्तर माहिती..!

| मुंबई | महाराष्ट्रातील तरुणांना सारस्वत बँकेकडून नोकरीची सुवर्ण संधी. जर तुम्ही बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्रात क्लर्कची नोकरी शोधत असणाऱ्या तरुणांसाठी सारस्वत बँकेने संधी निर्माण... Read more »