| मुंबई | नुकताच ०४ जून २०२० रोजी शासनाचे मुख्य सचिव श्री. अजोय मेहता यांनी पत्र काढून ई कंटेंट, उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी शिक्षकांना शाळा – कनिष्ठ महाविद्यालयात बोलाविण्याचे अधिकार सर्व मुख्याध्यापकांना... Read more »
| नाशिक – वैभव गगे, प्रतिनिधी | इगतपुरी तालुक्यातील फांगुळ गव्हाणमधील शिवाजीनगर भागातील ग्रामस्थांनी लाॅकडाऊन दरम्यान एकीच्या बळावर केलेल्या अनोख्या कामाने या भागाचा पाणीप्रश्न कायमचा सोडवला असून एकतेने काम करून समस्या सोडवण्याचा... Read more »
| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागपूर जवळील आदासा कोळसा खाणीचे ऑनलाईन उदघाटन करण्यात आले. या कोळसा खाणीमुळे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होत आहे. त्यामुळे उद्योगाला यामुळे चालना मिळणार आहे.... Read more »
| मुंबई | राज्यात आज कोरोनाचे २४३६ रुग्ण वाढले आहेत. तर १३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्याही २५ हजार ७६८ वर पोहचली असून मृतांचा आकडा १५०० वर गेला आहे.... Read more »
| मुंबई | मुंबई आणि पुणे परिमंडळ क्षेत्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. यामुळे मंत्रालयासह शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत राज्य सरकारने नवा आदेश काढला आहे. शासकीय कर्मचाऱ्याची आठवड्यातून किमान एक दिवस तरी... Read more »
| कोल्हापूर – रायगड | कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवराज्याभिषेक दिन साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी कोल्हापुरातून निवडक कार्यकर्ते रायगडला रवाना झाले. दरम्यान, कार्यकर्त्यांनी रायगडावर न येता घरातच शिवराज्याभिषेक दिन साजरा... Read more »
| मुंबई | निसर्ग चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा बसल्यानंतर त्याठिकाणी किती मोठं नुकसान झालंय हे हळूहळू समोर येत आहे. अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांना या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. वादळाचे केंद्रबिंदू... Read more »
| मुंबई | राज्यातील खासगी कार्यालये सुरु करण्यास राज्य सरकारने ८ जूनपासून परवानगी दिली आहे. राज्य सरकारने आज जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार १० टक्के कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालये सुरू करता येतील. लॉकडाऊन 5.0 ची... Read more »
| मुंबई | राज्यात आणि विशेषतः मुंबईत सुरूवातीच्या काळात कोरोनाचा प्रसार प्रचंड वेगानं होत असल्याचं लक्षात येताच राज्य सरकारनं रुग्णांवर उपचार करण्यासाठी युद्धपातळीवर रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानावर... Read more »
| मुंबई | कोरोनाच्या संकटाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रापुढे आणखी नवे संकट उभे ठाकले आहे. निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या दिशेनं घोंघावत येत आहे. बुधवारी सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान हे वादळ अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर... Read more »