#coronavirus_MH – ११ मे आजची आकडेवारी..!

| मुंबई | राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 1230 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23,401 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 36 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला... Read more »

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून ‘ मिशन UPSC’ फत्ते..!
१६ तारखेला सुटणार विशेष ट्रेन..!

| ठाणे/दिल्ली | दिल्लीत UPSC स्पर्धा परीक्षा तयारीसाठी गेलेल्या आणि लॉकडॉऊनमुळे अडकलेल्या १६०० मराठी विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रात परतण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. दिल्लीतील अडकलेल्या या मराठी मुलांची परतण्याची व्यवस्था करण्यासाठी डॉ श्रीकांत... Read more »

दिलासादायक : अर्थचक्र रुळावर येण्यास सुरवात, २५ हजार कंपन्या सुरू..!

| मुंबई | ‘कोरोना’ संकटामुळे रुतलेले अर्थचक्र हळूहळू रुळावर येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे जवळपास साडेसहा लाख कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे. #COVID19 संसर्गनंतरच्या उद्योगविश्वात महाराष्ट्राला महासंधी! विशेष कृती दल करतेय परदेशी कंपन्यांशी... Read more »

एकच धून ६ जून..! यंदाही राज्याभिषेक दिन होणार साजरा..!

| कोल्हापूर | दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा विधिवत पार पाडला जाईल. तसेच या परंपरेत खंड पडून देणार नाही, असे आश्वासन छत्रपती संभाजीराजे यांनी दिले आहे. ‘एकच धून, ६... Read more »

पाहिले स्वदेशी कोविड१९ टेस्ट कीट विकसित..!

| पुणे | कोरोनाविरुद्धच्या लढाईत पुण्याने आणखी एक मोठं काम केलं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली. शरिरात Antibodys तयार झाल्या की नाहीत याचा माहिती यातून मिळणार असून उपचारासाठी... Read more »

दुर्दैवी घटना: जळगावात देखील पोलिसावर हल्ला..!

| जळगाव | जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे शनिवारी (९मे) रोजी संचारबंदीत हटकल्याने एका पोलिसावरच काही समाजकंटकानी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. पोलिस कर्मचारी यांच्यावर लॉक डाऊन मुळे अतिरिक्त ताण असताना त्यांच्यावर... Read more »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे होणार बिनविरोध आमदार..!
मिलिंद नार्वेकर यांची शिष्टाई आली कामी..!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमदार बनवणारी विधानपरिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध होणार आहे. काँग्रेसने त्यांच्या एका उमेदवाराचा अर्ज मागे घेतल्यामुळे आता सगळे ९ उमेदवार विधानपरिषदेवर जाणार आहेत. पण सुरुवातीला काँग्रेस २... Read more »

धक्कादायक : राज्यात कोरोना संबंधित पहिला शिक्षकाचा बळी..!

| ठाणे | सध्या महाराष्ट्रात सगळीकडे कोरोनाचा कहर सुरू आहे. या परिस्थितीत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी ,पोलीस आणि शिक्षक प्रत्यक्ष मैदानावर लढत आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र प्राथमिक शिक्षकांना वेगवेगळी कामे असून सर्व शिक्षक या... Read more »

जितेंद्र आव्हाड कोरोना मुक्त ; ठाण्यातील अजुन एका आमदाराला कोरोनाची लागण..!

| ठाणे | राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती आता स्थिर झाली असून राज्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. सत्ताधारी पक्षातील हा आमदार असून काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.... Read more »

राष्ट्रवादीकडून देखील दोन उमेदवार..! निवडणूक होण्याची शक्यता..!

| मुंबई | विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं अखेर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेना, भाजपा आणि काँग्रेसनंतर राष्ट्रवादीनं आपल्या उमेदवाराची नावं जाहीर केली आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून... Read more »