शेतकऱ्यांच्या मोहिमेला यश नाशिकच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांची बदली थांबली..!

| नाशिक | नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची होणारी बदली न्यायालयाने रोखली आहे. सचिन पाटील यांनी शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात मोहीम सुरु केली होती. मात्र त्यांची बदलीच्या सुचना देण्यात आली होती.... Read more »

ऑनलाईन स्पर्धेचा भव्यदिव्य बक्षिस वितरण सोहळा कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते संपन्न…!

| औरंगाबाद | आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना औरंगाबादच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या ऑनलाईन स्पर्धेचा भव्यदिव्य बक्षिस सोहळा महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते... Read more »

डोंबिवलीकरांना साठी आनंदाची बातमी, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे लवकरच डोंबिवलीत सुरू होतंय पासपोर्ट सेवा केंद्र..!

ठळक मुद्दे : • डोंबिवली एम.आय.डी.सी. येथील पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होण्यास ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्याचा मुहूर्त..• परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि टपाल खात्यांचा डोंबिवली पासपोर्ट सेवा केंद्रास हिरवा कंदील…• खासदार... Read more »

ऑनलाईन स्पर्धेच्या भव्यदिव्य बक्षीस वितरण सोहळा उद्या कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थित पार पडणार..!

| औरंगाबाद | महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना औरंगाबाद च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन स्पर्धाच्या भव्य बक्षिस वितरण समारंभाला औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व NPS/DCPS धारक शिक्षक-शिक्षिकांनी आपली उपस्थिती दाखवून ताकद दाखवावी,... Read more »

नवी मुंबईत शिक्षक सन्मान सोहळा संपन्न..!

| मुंबई | सानपाडा शिक्षक मित्र परिवार व नवी मुंबई भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईतील सानपाडा येथील केमिस्ट भवन मध्ये शिक्षक सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी... Read more »

ग्रामसेवकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू- ग्रामविकास मंत्री; २० ग्रामपंचायतीवर १ विस्तार अधिकारी पद निर्माण करण्याची ग्रामसेवक संघाची मागणी…!

| सोलापूर / महेश देशमुख | ग्रामसेवक संवर्गाच्या आर्थिक भार विरहित मागण्या तात्काळ मार्गी लावून आर्थिक भार पडणाऱ्या मागण्या कोरोनामुळे विस्कळीत झालेली आर्थिक घडी व्यवस्थित होताच प्राधान्याने सोडवून ग्रामसेवकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी... Read more »

मुलीच्या वाढदिवशी १० मुलांना दिले शिक्षणरूपी गिफ्ट..! दानशूर व्यावसायिक बाळासाहेब पिंजण यांचा विधायक उपक्रम..!

| पुणे | हिंजवडी ता. मुळशी येथील व्यावसायिक बाळासाहेब पिंजण यांनी त्यांची मुलगी स्वरा हीच्या वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबातील दहा मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेवून समाजापुढे आदर्श निर्माण केला... Read more »

श्री मावळी मंडळ संस्थेचे विश्वस्त जोसेफ फर्नाडिस यांचे दु:खद निधन..!

| ठाणे | ठाण्यातील नामांकीत व शतकपूर्तीकडे वाटचाल करीत असलेल्या श्री मावळी मंडळ ह्या संस्थेचे विश्वस्त श्री. जोसेफ केतान फर्नाडिस ह्यांचे दिनांक १४ सप्टेंबर रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी राहत्या घरी निधन... Read more »

विशाल भुजबळ यांनी घेतली डॉ. इंद्रेश कुमार जी यांची भेट! गौरक्षा, युवा सबलीकरण यांसह अन्य विषयांवर केली सविस्तर चर्चा..

| मुंबई | महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, समाज कल्याणासाठी समर्पित असणारे व्यक्तिमत्व युवा सामाजिक कार्यकर्ते श्री. विशाल भुजबळ ( सदस्य,रेल्वे मंत्रालय,भारत सरकार ) यांनी मुंबई स्थित  आरएसएस कार्यालय, यशवंत भवन मध्ये डॉक्टर... Read more »

एवढे दिवस वापरावे लागेल मास्क; निती आयोगाच्या सदस्याने सांगितला ‘ इतका ‘ कालावधी..!

| नवी दिल्ली | जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीमुळे प्रशासनाने अनेक बंधन लादली आहेत. सोशल डिस्टन्सिंग राखणं, मास्क लावणं, अशा अनेक नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. मात्र आता लोक मास्क लावण्यासाठी टाळाटाळ करताना... Read more »