राज्यात ८५०० आरोग्य विभागातील पदांची मेगा भरती, जाणून घ्या इत्यंभूत माहिती

| मुंबई | राज्याच्या आरोग्य विभागाने मेगाभरती जाहीर करत 8500 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात रिक्त असलेल्या एकूण 17 हजार पदांपैकी 50 टक्के पदांसाठी आहे. यासाठी पुढच्या महिन्यात म्हणजे 28... Read more »

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तरुणांसाठी प्रबोधनात्मक ऑनलाईन शिबीर संपन्न..!

| सोलापूर | हिंदूहृद्यसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष सोलापूर शहर व खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या विद्यमाने समाज प्रबोधनात्मक ऑनलाईन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.... Read more »

शेतकरी आंदोलनात सहभागी होणार – शरद पवार

| मुंबई | राज्य शासनाने सुरक्षा व्यवस्था कमी केली असली तरी केंद्राने सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे, असे नारायण राणे यांनी म्हणत राज्य शासनाला हिणवले होते. त्यावर शरद पवार यांनी केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे... Read more »

अहमदनगर मध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मराठा सेवा संघाच्या शिवधर्म दिनदर्शिकेचे प्रकाशन..

| अहमदनगर | जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने प्रकाशित केलेल्या ‘मराठा सेवा संघ शिवधर्म दिनदर्शिके’चे प्रकाशन जिजाऊ ब्रिगेडच्या दक्षिण जिल्हा अध्यक्षा संपुर्णाताई सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संपुर्णाताई सावंत म्हणाले की, तरुणांनी गटातटाच्या... Read more »

मराठी सोयरीक घेणार सर्व जातीय ऑनलाईन मेळावा, मा. नवनाथ जी धुमाळ यांचे प्रतिपादन..

| अहमदनगर | मराठी सोयरीक संस्थे मार्फत ऑनलाईन पहिला सर्व जातीय वधुवर मेळावा येत्या 31 जानेवारी 2021 रोजी घेणार असल्याची घोषना लाईफलाईन उद्योग समुहाचे अध्यक्ष नवनाथजी धुमाळ साहेब यांनी केली. हॉटेल यश... Read more »

राज्यातील राळेगण सिद्धी, पाटोदा व हिवरे बाजार या आदर्श गावात ‘ हा ‘ लागला निकाल..!

| पुणे | महाराष्ट्रातल्या १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान झालं. आज म्हणजेच १८ जानेवारीला या निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील ‘आदर्श गाव’ म्हणून नावाजलेल्या हिवरे बाजार आणि... Read more »

राजकारणाशिवाय युवकांना अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध :- डॉ. महेंद्र कदम

| सोलापूर / महेश देशमुख | राजकारण हे एक क्षेत्र आहे. राजकारणाशिवाय युवकांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. त्या क्षेत्रातही युवकांनी आपले कर्तृत्व गाजवावे, छत्रपती संभाजी महाराजांना सहा ते सात भाषा अवगत... Read more »

विविध प्रश्नांवर सरकारी कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात…!

| सोलापूर | अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी परिभाषित पेन्शन योजना व रिक्त जागांसाठी भरती सुरू करा. कंत्राटी आणि बदली कामगारांना सेवेत कायम करा, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसह इतर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष... Read more »

भारतीय ज्ञान व संस्कृती जगाला दाखवून देणारे रणजितसिंह डिसले हे तर दुसरे विवेकानंद – नवनाथ धुमाळ

| अहमदनगर | युनेस्को आणि लंडन स्थित वार्की फाउंडेशन यांच्या ग्लोबल टीचर या सन्मानासह सात कोटी रुपयांचे पारितोषक मिळविणारे रणजित सिंह डिसले यांचा १२ जानेवारी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सन्मान १२ युवकांच्या उपस्थितीत... Read more »

चपराक प्रकाशनाचे पुण्यात साहित्य संमेलन संपन्न, ज्योती भारती यांच्या ‘ बोलावं म्हणतेय ‘ या काव्यसंग्रहाचे संमेलनात प्रकाशन ..!

| पुणे | नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात करत पत्रकार भवन येथे साहित्यिक विश्वातील या वर्षीच्या पहिल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची नोंद झाली. चपराक साहित्य महोत्सव २०२१ हा तब्बल १५ पुस्तकांचे प्रकाशन करत थाटात पार... Read more »