जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाला चर्चेला बोलवणार; मुख्यमंत्र्यांचे बार्शी पेन्शन हक्क संघटनेला आश्वासन..!

| उस्मानाबाद | अतिवृष्टीमुळे झालेल्या अपरिमित हानीमध्ये शेतकरी बांधवांना मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी कात्री तुळजापूर येथे आज दिनांक २१ ऑक्टोबर रोजी भेट दिली यावेळी महसूलमंत्री... Read more »

प्रविण माने यांनी पूर परिस्थितील नुकसानीची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली प्रत्यक्ष पाहणी..

| इंदापूर/ महादेव बंडगर | बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, झालेल्या प्रचंड वादळी पावसात, मध्य महाराष्ट्रासह, सगळीकडेच जबरदस्त तडाखा बसला आहे. यात आपल्या इंदापूर तालूक्यातील नागरिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.... Read more »

इंदापूर पंचायत समितीच्या सभापती पदी सौ. स्वाती शेंडे यांची निवड..

| इंदापूर/ महादेव बंडगर | इंदापूर पंचायत समितीच्या विद्यमान सभापती सौ. पुष्पा अविनाश रेडके यांनी स्वेच्छेने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सभापतीपदाची माळ स्वाती बाबुराव शिंदे यांच्या गळ्यात पडली असून... Read more »

लवकरच धुराळा उडणार, ग्रामपंचायत निवडणूकांसाठीचा कार्यक्रम जाहीर..!

| पुणे | कोरोनामुळे मार्च महिन्यापासून रखडलेली ग्रामपंचायतींची प्रभाग रचना येत्या २७ ऑक्‍टोबरपर्यंत अंतिम करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिला. त्यामुळे ग्रामपंचायतींची प्रभाग रचना आठवडाभरात अंतिम होऊ... Read more »

भिगवण पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; अकोले ता. इंदापूर येथून गावठी पिस्तुल व 4 जिवंत काडतुसे जप्त..

| इंदापूर/ महादेव बंडगर | भिगवण पोलीसांनी भिगवण पो.स्टे. हद्दीत मौजे अकोले ता.इंदापूर जि.पुणे गावचे हद्दीतील गणपती मंदिरासमोरील रोडवर आरोपी दादासो रामचंद्र दराडे रा. अकोले याच्या ताब्यातील मारुती सुझुकी एस क्रॉस MH... Read more »

जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या ऑनलाईन वाचन स्पर्धेस भरघोस प्रतिसाद..!

| पुणे / विनायक शिंदे I भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती व वाचन प्रेरणा दिन यांचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन हवेली च्या... Read more »

उगाच राजकारणाचा चिखल उडवू नये, उध्दव ठाकरेंनी टोचले फडणवीसांचे कान..!

| सोलापूर | ‘राज्यावर ओढवलेल्या या पूर परिस्थितीमध्ये राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन केंद्राकडे मदत मागितली पाहिजे. शेतकऱ्यांचे दु:ख कमी केले पाहिजे. उगाच राजकारणाचा चिखल उडवू नये’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव... Read more »

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली मदनवाडी परिसरातील नुकसानीची पाहणी..

| इंदापूर / महादेव बंडगर | दि.14 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या मदनवाडी तलावाच्या सांडावा फुटीची व शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी शुक्रवारी (दि. 16 सप्टेंबर) महाराष्ट्र राज्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तामामा भरणे आणि... Read more »

दिशादर्शक निर्णय : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पगारदार ग्राहकांना देणार अपघात विमा पॉलिसी…!

| पुणे / विनायक शिंदे | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये पगार जमा होणाऱ्या खातेदार ग्राहकांना वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी अंतर्गत विमा संरक्षण लागू होणार आहे. बँकेच्या संचालक मंडळ सभेत झालेल्या ठरावानुसार... Read more »

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडून नागरिकांच्या सेवेसाठी आठ रुग्णवाहिका..

| पुणे | पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज आठ रुग्णवाहिका सामाजिक उद्देशाने प्रदान केल्या गेल्या. या पैकी पुणे, बारामती व कर्जत साठी दिलेल्या रुग्णवाहिका कार्डिअँक स्वरुपाच्या असून उर्वरित पाच रुग्णवाहिका साध्या... Read more »