देशातील नागरिक सक्षम बनवण्यासाठी प्राथमिक शिक्षण महत्वाचे – जि.प सदस्य वीरधवल (बाबा) जगदाळे यांचे प्रतिपादन..

| पुणे / महादेव बंडगर | देशातील नागरिक सक्षम बनवायचे असतील तर प्राथमिक शिक्षण महत्वाचे आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतून तयार होणारा विद्यार्थी सर्वगुणसंपन्न घडवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन पुणे जिल्हा... Read more »

डॉक्टर, आशा भगिनी आणि संपूर्ण आरोग्य विभागाचे कार्य मानवतेच्या कल्याणाचे आहे – माजी सभापती प्रविण माने.

| इंदापूर / महादेव बंडगर | आज सर्वत्र असणारा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्यारुपात जगावर आलेलं संकट पाहता, जगातील महासत्ता असणाऱ्या देशांची अवस्था दयनीय झाली आहे. सगळ्यांच्याच आरोग्य व्यवस्था कोलमडून पडलेल्या असताना,... Read more »

शासन निर्देशानुसार सोयी न मिळाल्यास पुरंदर मधील शिक्षक संघटनांचा कुटुंब सर्वेक्षणास असहकार..

| पुणे / विनायक शिंदे | माझे कुटुंब , माझी जबाबदारी योजनेमध्ये पुरंदर तालुक्यात कुटुंब सर्वेक्षणाचे कामकाज शासन निर्देशानुसार होत नसल्याने पुरंदर तालुक्यातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या असून यापुढे कुटुंब सर्वेक्षणात शिक्षकांचा... Read more »

अहमदनगर स्वराज्य शिक्षक मंडळ स्वयंभू, कुणाच्या दावणीला कदापि नाही – स्वराज्य संस्थापक नेते योगेश थोरात यांची ठाम ग्वाही..

| अहमदनगर | स्वराज्य मंडळाच्या वाढत्या जनाधाराला पाहून पायाखाली वाळू नसल्यागत इतरांकडून बेफाम आरोप होत आहेत, स्वराज्य प्राथमिक शिक्षक मंडळ उभे राहिल्यापासून मंडळाची काम करण्याची पद्धत, नीतिमत्ता, खरेपणा या गोष्टींचा अनुभव आलेल्या... Read more »

पार्थची भूमिका म्हणजे पक्षाची भूमिका नाही, प्रत्येकाचे स्वतंत्र विचार असतात – अजित पवार..

| पुणे | पार्थची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. पार्थ पवार यांनी नुकतंच मराठा आरक्षणाबाबत केलेल्या ट्वीटवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. पुण्यात अजित पवार... Read more »

भिगवणला सहाय्यक फौजदार महम्मदअली यासीन शेख यांचा वरिष्ठांकडून आगळा वेगळा निरोप समारंभ..

| इंदापूर / महादेव बंडगर | सरकारी सेवेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळत त्यांच्या आदेशानुसार काम करावे लागते… संपूर्ण आयुष्यभर वरिष्ठांच्या प्रत्येक कार्यक्रमात पुढे पुढे धावणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्याही आयुष्यात असे... Read more »

राज्यस्तरीय गदिमा साहित्य पुरस्कार जाहीर, पारनेरचे देवा झिंजाड देखील सन्मानित..!

| पुणे | महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी, गीतरामायणकार ग. दि माडगूळकर यांच्या १ ऑक्टोबर या जयंतीदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय गदिमा साहित्य पुरस्कार आणि गदिमांचे वारसदार कवी यांची नुकतीच... Read more »

शिक्षक बँकेत कर्ज व्याजदर कपातीचा निर्णय, स्वराज्य मंडळ महिला आघाडीच्या मागणीला अंशतः यश..

| अहमदनगर / अजिंक्य फापाळे | अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अवाजवी व्याजदरा विरोधात जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक स्वराज्य मंडळाच्या महिला रणरागिनीनी बँकेवर निवेदनाच्या माध्यमातून हल्लाबोल केला. तात्काळ व्याजदर कमी न झाल्यास... Read more »

गत हंगामातील FRP ची सर्व रक्कम शेतकऱ्यांना अदा करा ; अन्यथा साखर आयुक्तालयाला टाळे ठोकणार- वासुदेव काळे.

| पुणे /महादेव बंडगर | महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे असलेली मागील एफ आर पी ची थकबाकी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ व्याजासह अदा करण्यात यावी. अन्यथा साखर आयुक्तालयाला टाळे ठोकू असा इशारा किसान... Read more »

पोंधवडी गावामध्ये “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” अभियानाची सुरुवात- डाॅ. मृदुला जगताप..

| इंदापूर / महादेव बंडगर | प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तक्रारवाडी अंतर्गत ग्रामपंचायत पोंधवडी च्या वतीने गावामध्ये माझे कुटुंब, माझी जबाबदारी या अभियानाची सुरुवात मा. सरपंच नानासाहेब बंडगर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी... Read more »