कोरोनाची लस घेऊनही कोरोना होतो? जाणून घ्या लस का घ्यावी..?

| उस्मानाबाद | कोरोनावरील लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होते का? जर लागण होत असले तर कशासाठी कोरोनाची लस घ्यायाची? असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनामध्ये येतात. मात्र कोरोनाची लस घेतल्यानंतरही काही बाबतीत... Read more »

मुख्यमंत्री live : नियम पाळा अन्यथा लॉक डाऊन अटळ आहे…

| मुंबई | राजकीय, धार्मिक आणि सामजिक कार्यांना राज्यात काही दिवस बंदी असणार आहे. यात मिरवणुका, मोर्चे, आंदोलन, यात्रा आदींचा समावेश असणार आहे. तसेच, लॉकडाउन करायचा का? या प्रश्‍नाचे उत्तर येत्या आठ... Read more »

अरे देवा..! आता शिक्षकांना करावे लागणार हे काम, BMC चा नवा निर्णय..

| मुंबई | मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पालिकेच्या शिक्षकांनाही विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी दिली आहे. महानगर पालिकेच्या इमारती, कार्यालये तसेच रुग्णालयात विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची जबाबदारी... Read more »

मध्य रेल्वेचे पाऊल पुढे, ट्रेनमधून बसल्या जागी बुक करता येणार बसचे तिकीट…!

| मुंबई | लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडय़ांमधून उतरणाऱया प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थानांवर जाण्यासाठी बस आणि टॅक्सीच्या रांगेत ताटकळावे लागते. त्यामुळे प्रवाशांना आता ट्रेनमधून बसल्या जागी अॅपवर आपले आसन आरक्षित करता येणारी नवीन... Read more »

सरकारी कर्मचारी पदोन्नती बाबत नव्या आदेशामुळे संभ्रम वाढला…

| मुंबई | राज्य शासनाच्या सेवेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून आरक्षण देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला असल्याचे म्हटले जात असतानाच गुरुवारच्या आदेशामुळे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर गंडांतर येईल, अशी... Read more »

राज्यपालांशी नव्हे भाजपशी आमचे खुले युद्ध आहे – संजय राऊत

| नाशिक | शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी हे आमचे शीत युद्ध नसून हे भाजपशी... Read more »

खूशखबर : नगरविकास विभागाचा महत्वाचा निर्णय १५०० स्क्वेअर फुटांपर्यंत घर बांधण्याची परवानगीची गरज नाही..

| औरंगाबाद | आता 1500 स्क्वेअर फुटांपर्यंत घर बांधण्यासाठी परवानगीची गरज नाही, अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबाद महापालिकेच्या अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा... Read more »

हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही , मनसे – सेना वाद पेटला..!

| मुंबई | राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून पक्षांतराचे वारे वाहताना दिसत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पुढील वर्षी असल्या तरी सर्वच पक्षांनी देशातील सर्वात श्रीमंत महापालिकांपैकी एक असणाऱ्या मुंबई महापालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा... Read more »

यंदा अशी साजरी करावी लागणार शिवजयंती..! ही आहे सरकारची मार्गदर्शक तत्वे..

| मुंबई | कोरोनामुळे यंदाची शिवजंयंती अत्यंत साधेपणाने साजरी करण्याबाबत राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे. १९ फेब्रुवारी रोजीची शिवजयंती साजरी करण्यासाठी या नियामवलीनुसार कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. तसंच शिवजयंतीची... Read more »

| म्हाडा | लवकरच ठाणे कल्याण परिसरात ७५०० घरांची लॉटरी जाहीर होणार

| मुंबई | आपल्या हक्काचं घऱ विकत घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने खूशखबर दिली आहे. लवकरच ठाणे, कल्याण परिसरात ७५०० घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये याबद्दल अधिकृत घोषणा केली जाणार... Read more »