
| मुंबई | कोरोना संसर्गाचा फटका राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नियोजनानुसार २२ जूनपासून प्रारंभ होणारे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. सोमवारी (दि.१८) कामकाज सल्लागार... Read more »

| मुंबई | राज्यात दिवसभरात तब्बल 1602 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 27 हजार 524 वर पोहोचला आहे. राज्यात आज दिवसभरात 512 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना... Read more »

| मुंबई | विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सर्व ९ उमेदवारांचा शपथविधी सोमवारी विधान परिषदेत सभापतींच्या उपस्थित पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या कालवधीच्या आत... Read more »

| मुंबई | राज्यात गावांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेशापर्यंत, तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या बैठका सर्व आवश्यक... Read more »

| मुंबई | राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 1495 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 25,922 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 54 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला... Read more »

| मुंबई | कोरोना महामारीच्या जगव्यापी संकटाने मानवापुढे अनेक समस्या उभ्या केल्या आहेत. लक्षावधी नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्यांना प्राधान्याने आरोग्य सेवा पुरवताना इतर रुग्णांना पुरेशा सेवा उपलब्ध होत नाहीत. विशेषतः... Read more »

| मुंबई | मद्यप्रेमींसाठी खुशखबर आहे. राज्यात यापुढे परवाना धारकास त्याच्या निवासी पत्त्यावर दारुची होम डिलिव्हरी मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी, संपर्क आणि संसर्ग टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला... Read more »

| मुंबई | संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीचे आकडे अखेर समोर आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना संपत्तीचे विवरण दिले आहे. स्वत:कडे एकही वाहन... Read more »

| मुंबई | राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 1230 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23,401 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 36 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला... Read more »

| ठाणे/दिल्ली | दिल्लीत UPSC स्पर्धा परीक्षा तयारीसाठी गेलेल्या आणि लॉकडॉऊनमुळे अडकलेल्या १६०० मराठी विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रात परतण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. दिल्लीतील अडकलेल्या या मराठी मुलांची परतण्याची व्यवस्था करण्यासाठी डॉ श्रीकांत... Read more »