मोदी सरकार विरोधात शेतकरी आक्रमक, देशभरात निदर्शने..!

| नवी दिल्ली | केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शुक्रवारी देशव्यापी ‘भारत बंद’ आंदोलन पुकारण्यात आले होते. यासाठी ३१ शेतकरी संघटनांनी पुढाकार घेतला असून याला जवळपास १७ राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला.... Read more »

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर, सोन्याचे भाव झाले इतके कमी..!

| मुंबई | भारतीय बाजारपेठेमधील सोन्या चांदींच्या दरांमधील घसरणीचे सत्र सलग पाचव्या दिवशीही सुरुच आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचे दर प्रति तोळा ०.२७ टक्क्यांनी गडगडले. त्यामुळे सोन्याचे दर आज प्रति तोळा ४९... Read more »

कामगार विरोधी कायदे राज्यसभेत संमत, कामगार क्षेत्रातून संताप

| नवी दिल्ली | संसदेने बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयके मंजूर केली. यानुसार कंपनी बंद करण्याच्या मार्गातील अडथळे दूर होतील. तसेच तीनशे कर्मचारी असलेल्या कंपन्यांना सरकारच्या परवानगीशिवाय कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढता येणार... Read more »

नरेंद्र मोदी पुन्हा टाईमच्या प्रतिभाशाली व्यक्तींच्या यादीत, चीनचे अध्यक्ष सर्वाधिक प्रभावशाली व्यक्ती असल्याचा टाईमचा दावा..!

| नवी दिल्ली | टाइम मॅगझिननं २०२० च्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. दरवर्षी टाइम मॅगझिनकडून ही यादी जारी करण्यात येते. या यादीत जभरातील निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केला... Read more »

या कारणामुळे मी राज्यसभेत उपस्थित नव्हतो – शरद पवार

| मुंबई | मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरद पवार यांनी पत्रकार परिषदेस संबोधित करून कृषि विधेयकांच्या मुद्द्यावर त्यांचे विचार मांडले. महाराष्ट्रातल्या विधिमंडळाने मराठा आरक्षणासंदर्भात एकमताने जो निर्णय... Read more »

” याच साठी केला होता अट्टाहास ” , बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे विधानसभेसाठी असू शकतात एनडीए चे अधिकृत उमेदवार..!

| पटना | सुशांत प्रकरणात हेतुपूर्वक महाराष्ट्र पोलिसांवर आगपाखड करणारे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे आपल्या पदाचा राजीनामा देणार असून त्यांनी बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत ते एनडीएचे उमेदवार... Read more »

कमालच : क्वचित प्रसंगी काढावे लागणारे अध्यादेशांचा मोदी सरकारच्या काळात वर्षाव, तब्बल ६३ अध्यादेश जारी..!

| नवी दिल्ली | अतिशय आवश्यक बाब असेल तेव्हाच अध्यादेशाच्या पर्यायाचा वापर करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने वारंवार खडसावले असताना, तसेच माजी राष्ट्रपतींनी याबाबत कानउघाडणी करूनही केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या गेल्या सहा वर्षांच्या... Read more »

राज्यसभेतील गोंधळामुळे आठ खासदार निलंबित ; सरकारची हुकुमशाही म्हणत विरोधकांचा पलटवार..!

| नवी दिल्ली | राज्यसभेत शेतकरी विधेयकांवरील चर्चेवेळी नियमांचे उल्लंघन करणे आणि गोंधळ घातल्याप्रकरणी आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून रविवारी राज्यसभेत वादग्रस्त शेती विधेयके मांडण्यात आली होती. विरोधी... Read more »

मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या पुढाकाराने एकवटले..!

| नवी दिल्ली | मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. या आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी याबाबत पुढाकार घेऊन आणि पंतप्रधानांना भेटून या प्रश्नाविषयी मार्ग कसा... Read more »

संशोधन : काय सांगता, चष्मा असणाऱ्यांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका कमी..?

| मुंबई / बीजिंग | जगभरात सध्या कोरोनावरील लसीकडे  डोळे लागले असताना चष्मा लावल्याने कोरोनाच्या संसर्गाला दूर ठेवता येते, असा दावा चिनी संशोधकांनी केला आहे. ”जामाऑफ्थामॉलॉजी’ या वैद्यकीय विषयाला वाहिलेल्या मासिकात हे संशोधन... Read more »