राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला..!

| नवी दिल्ली | देशाच्या राजकारणात गेली तीन दशके वादळ निर्माण करणाऱ्या राम मंदिर निर्मितीची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसते आहे. अयोध्येतल्या राम मंदिराच्या निर्मितीचं काम तीन किंवा पाच ऑगस्टला सुरू होऊ शकते.... Read more »

कमाल बुवा : ६०० पैकी ६०० गुण मिळवून या विद्यार्थिनींने रचला इतिहास..!

| लखनऊ | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई परीक्षेत लखनऊच्या दिव्यांशी जैन हीने १२ वीच्या परीक्षेत ६०० पैकी ६०० गुण मिळवून इतिहास रचला. नवयुग रेडियंस स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या दिव्यांशीने ही सफलता... Read more »

६१ नवीन राज्यसभा सदस्यांचा शपथविधी २२ जुलै रोजी..!

| नवी दिल्ली | येत्या २२ जुलै रोजी राज्यसभेत नवनिर्वाचिक राज्यसभा खासदारांच्या शपथविधी सोहळा होणार आहे. राज्यसभेच्या चेंबरमध्ये होणा-या या शपथविधी सोहळण्यासाठी ६१ सदस्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण लक्षात... Read more »

पंतप्रधान मोदी करणार संयुक्त राष्ट्र परिषदेला संबोधित..!

| नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संयुक्त राष्ट्रात अतिशय महत्त्वपूर्ण संबोधन करणार आहेत. गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी संयुक्त... Read more »

सायबर हल्ला : नामवंतांचे ट्विटर अकाऊंट हॅक..!

| नवी दिल्ली | दिग्गज नेते, सेलेब्रिटी आणि कंपन्यांचे ट्विटर अकाऊंट बुधवारी हॅक करण्यात आल्याने सोशल मीडियात खळबळ माजली आहे. हॅक झालेल्या अकाऊंटमध्ये माइक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स, टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क, अमेरिकी... Read more »

अनुसूचित जाती आणि जमातीचे राजकीय आरक्षण रद्द करा – अॅड प्रकाश आंबेडकर

| भोपाळ | भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय आरक्षणासंदर्भात मोठी मागणी केली आहे. अनुसूचित जाती आणि जमातीला देण्यात येणारे... Read more »

सचिन पायलट यांचे विमान अखेर काँग्रेसकडून क्रॅश, प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी..!

| नवी दिल्ली / अमित परमार | राजस्थानच्या राजकारणातली सर्वात महत्वाची घडामोड आज घडलीय. १९ आमदारांना घेऊन गेल्या दोन दिवसांपासून नाराजीचं प्रदर्शन करणाऱ्या सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसनं अखेर कारवाई केलीय. त्यामुळे राजस्थानचं... Read more »

ENG vs WI: वेस्ट इंडिजनं चारली इंग्लंडला धुळ! हा ठरला मॅच विनर..!

| लंडन | इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विंडिजनं चार विकेटनं यजमानांना धुळ चारली आहे. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत १ – ० नं आघाडी देखील घेतली आहे. या सामन्याचा हिरो... Read more »

विरोधकांची सरकारे अस्थिर करायची हे तर केंद्राचे एकमेव सूत्र – सामनातून पायलट प्रकरणावर टीका

| मुंबई | राजस्थानातील भाजपच्या ऑपरेशन लोटसमुळे सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. अशात ‘देश कोरोना संकटाशी झुंजत असताना भारतीय जनता पक्षाने वेगळेच उपद्व्याप सुरू केले आहेत. या काळात भाजपने मध्य प्रदेशातील... Read more »

टाटांचा कोरोना काळात दिलासा , ४० हजार फ्रेशर्स ना देणार नोकरी..!

| नवी दिल्ली | कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ब-याच कंपन्यांनी कर्मचा-यांना नारळ दिला आहे, तर काही कंपन्यांनी कर्मचा-यांच्या पगारात मोठी कपात केली आहे. अशा संकटाच्या काळातही काही कंपन्या मात्र बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून... Read more »