एवढे दिवस वापरावे लागेल मास्क; निती आयोगाच्या सदस्याने सांगितला ‘ इतका ‘ कालावधी..!

| नवी दिल्ली | जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीमुळे प्रशासनाने अनेक बंधन लादली आहेत. सोशल डिस्टन्सिंग राखणं, मास्क लावणं, अशा अनेक नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. मात्र आता लोक मास्क लावण्यासाठी टाळाटाळ करताना... Read more »

सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय..!

| मुंबई | राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची(Election) घोषणा झाल्यानंतर सहकारी समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात कोरोनामुळे सहकारी(Co-Operative Sector Election) समितीची निवडणूक ३१ ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आली होती.... Read more »

वरिष्ठ वेतनश्रेणीनंतरही एकस्तरचा लाभ कायम राहणार, याचिकाकर्त्यांना मिळाला दिलासा..

| मुंबई | आदिवासी पेसा क्षेत्र हे सामान्य क्षेत्रापेक्षा भिन्नच.इथली भौगोलिक परिस्थिती विपरीत, सांस्कृतिक वेगळेपणा, सामाजिक व शैक्षणिक परिस्थिती इतर विभागाच्या तुलनेत खूपच मागासलेली. परिणामी सरकारी यंत्रणा इथे प्रभावीपढे राबण्यास अडचण. सरकारी... Read more »

खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आपल्या लोकसभा क्षेत्रात साधला मध्य रेल्वेचा विकास बिंदू..! हे आहेत सुरू असलेले प्रकल्प..!

ठळक मुद्दे : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मध्यरेल्वेच्या सुरु असलेल्या मतदार संघातील विविध स्थानकांना भेट देत विकासकामांचा घेतला आढावा खारेगाव रेल्वेवरील उड्डाणपुलाचे (ROB) काम अंतिम टप्प्यात ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या व सहाव्या... Read more »

महा आवास अभियान पुरस्कारावर ठाणे जिल्हा परिषदेची मोहोर; प्रधानमंत्री आवास योजनेत प्रथम तर राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत तृतीय क्रमांकाचे मानकरी..!

| ठाणे | महा आवास अभियान कालावधीत जिल्हा परिषदेने अव्वल कामगिरी करत कोकण विभागाच्या महा आवास अभियान पुरस्कारावर मोहोर उमटवली. जिल्हा परिषदेला ‘सर्वोतोकृष्ट जिल्हा’चा पुरस्कार देऊन मा. विभागीय आयुक्त कोकण विभाग विलास... Read more »

सेवापूर्ती निमित्ताने अविनाश दौंड यांचा पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांचे हस्ते ह्रदय सत्कार..!

| मुंबई | शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय लिपिक वर्ग संघटनेने सल्लागार, बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस, महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रेसेस एम्प्लॉइज फेडरेशनचे कार्याध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सचिव आणि अखिल भारतीय राज्य... Read more »

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे विश्वस्त कुणाल पवार यांना डॉक्टरेट..!

| जळगाव | अंमळनेर तालुक्यातील ढेकू खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कुणाल पवार यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. कुणाल पवार यांनी... Read more »

राज्यातील शाळा सुरू होणार..?

| मुंबई | कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून शालेय शिक्षणाचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे. पण काही राज्यं मात्र या स्थितीतून हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील अनेक राज्यात योग्य ती काळजी घेऊन... Read more »

वृद्धाश्रमाला अन्नधान्य वाटप व आर्थिक मदत करून मराठा सेवा संघाचा वर्धापनदिन साजरा; ‘बुके नव्हे बुक’ देण्याचा संकल्प..

| माढा / महेश देशमुख | मराठा सेवा संघाचा ३१ वा वर्धापनदिन टेंभुर्णी ता.माढा येथील गोविंद वृद्धाश्रमातील २६ निराधार वृद्धांकरीता गहू, तांदूळ, तेल,डाळी, साबण व मिठाईचे वाटप तसेच पाच हजार रुपयांची आर्थिक... Read more »

समृद्ध ग्राहक अनुभवाला प्रोत्साहन देण्यासाठी गोदरेज इंटेरिओची डिजीटल सेवांना चालना…!

ठळक मुद्दे : ✓ गेल्या वर्षीच्या तुलनेत जुलै २१ अखेरीपर्यंत ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून ४३% ची विलक्षण वाढ; आर्थिक वर्ष २२ च्या अखेरीपर्यंत ऑनलाईन विक्रीत ४०% वाढीचे उद्दिष्ट ✓ ऑनलाईन विक्रीतून पश्चिम विभागातील... Read more »