देशोधडीला लागलेल्या मजुरांना रेल्वेचे तिकीट माफ करता येत नाही का?
गुजरातच्या कार्यक्रमाचा दाखला देत सोनिया गांधींची केंद्र सरकारवर टीका..

| नवी दिल्ली | केंद्र सरकारने परदेशात अडकलेल्या भारतीयांना राष्ट्रीय कर्तव्य म्हणून विमानाने निशुल्क परत आणले. मात्र, त्याच सरकारला लॉकडाऊनमुळे देशोधडीला लागलेल्या मजुरांना रेल्वेचे तिकीट माफ करता येत नाही का, असा थेट... Read more »

१०५ हुतात्मे मुंबईसाठी झाले हे चूक असून ते प्लेगने मरण पावले अशी मुक्ताफळेही भाजपचे उधळतील..
सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जबरदस्त प्रहार..!

| मुंबई | आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला नेण्यावरुन शिवसेनेने सामना अग्रलेखाच्या माध्यमातून विरोधी पक्षांवर निशाणा साधला असून एकत्र येऊन सोबत लढण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. “केंद्रात गुजरातला झुकते माप देणारे सरकार... Read more »

#coronavirus- ३ मे आजची आकडेवारी..!

| मुंबई | देशाबरोबरच राज्यातही करोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरूच आहे. आज राज्यात करोनाने २७ जणांचा बळी घेतला असून ६७८ नवे रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १२ हजार ९७४ वर... Read more »

ही माहिती वाचून तुम्ही नक्कीच प्राथमिक शिक्षकांना सलाम कराल..!

| मुंबई : प्राजक्त झावरे पाटील |  सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावातून निर्माण झालेल्या संकटामूळे संबंध जगभरात हाहाकार उडाला आहे. आपल्या भारत देशात देखील दररोज नव्याने यात भर पडत आहे. महाराष्ट्रात देखील प्रामुख्याने... Read more »

ना मुंबई, पुण्यात यायला परवानगी ना बाहेर जायला..!
पर राज्यातील मजूरांना मात्र गावी जाता येणार..!

| मुंबई |  देशासह राज्यांर्गत प्रवासाला शासनाने सशर्थ परवानगी दिली आहे. नियम, अटी पाळून नागरिक आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत. असे असताना कोणाकडे अर्ज करायचा ? परवानगी कशी मिळवायची ? असे... Read more »

#coronavirus- २ मे आजची आकडेवारी..!
ऑरेंज, ग्रीन झोन मध्ये सलून सह इतर दुकाने चालू..!

| मुंबई | आज  महाराष्ट्रात ७९० नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या १२ हजार २९६ झाली आहे. तर मागील चोवीस तासात ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत... Read more »

आरबीआयकडून सीकेेपी बँकेच्या ठेवीदारांवर अन्याय : फणसे

| मुंबई | सीकेपी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना रिझर्व्ह बँकेकडून मोठा धक्का बसला आहे. बँकेचा परवाना रद्द करण्यात आला. यामुळे बँकेतील ११ हजार ५०० ठेवीदार व १.२० लाख खातेदारांना मोठा फटका बसला आहे.... Read more »

#ConvertNPStoGPF मोहिमेला अर्थतज्ञ रघुराम राजन यांचा ट्विटरद्वारे पाठिंबा.
मोहिमअंतर्गत लाखाहून अधिक ट्विटचा पाऊस..!

रघुराम राजन यांचे समर्थनार्थ ट्विट..!       कर्मचाऱ्यांची सामाजिक सुरक्षा सर्वात महत्वाची असून एनपीएस मध्ये ती नाही. त्यामुळे तिच्यातील गोंधळ कायम असल्याचे म्हणत आरबीआयचे माजी गव्हर्नर व जेष्ठ अर्थतज्ञ रघुराम राजन... Read more »

सलाम – हे पोलीस अधिकारी राहतात आपल्याच कार्यालयात..!

| ठाणे | राज्यात गेले अनेक दिवस वेगवेगळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे कोव्हिड19 या विळख्यात सापडलेले दिसून आलेले आहेत. अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे सध्या एकतर उपचार घेत आहेत किंवा... Read more »

#coronavirus- १ मे आजची आकडेवारी..!

| मुंबई | महाराष्ट्रात आज (१ मे) एकाच दिवसात १ हजार ८ कोरोनाबाधित नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ११ हजार ५०६ झाली आहे . या व्यतिरिक्त आज दिवसभरात १०६... Read more »