| नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी | कोरोना विषाणूचा हवेतून प्रसार होत असल्याच्या पुराव्यांना नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे. त्यामुळे मास्क घालणे सर्वांना अनिवार्य करायला हवे, असे कौन्सिल ऑफ साईन्टिफिक... Read more »
| पुणे | जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना विषाणू संसर्गावर लस विकसित करण्यासाठी अहोरात्र प्रचंड मेहनत घेत आहे. ही लस कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. अशातच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर धनंजय केळकर... Read more »
| पुणे | पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः याबाबत ट्विट करत माहिती दिली. मुरलीधर मोहोळ यांना ताप आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली... Read more »
| पनवेल | माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आज पनवेल दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पनवेलमधील कोरोना रुग्णालयाला भेट दिली. दरम्यान त्यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यासोबतच तेथील... Read more »
| नगर | अहमदनगर जिल्ह्यातील एका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. संबंधित आमदाराच्या कुटुंबातील सदस्यांसह आरोग्य विभागातील सूत्रांकडून या माहितीला दुजोरा मिळाला आहे. दरम्यान, संबंधित आमदार हे जिल्ह्याच्या उत्तर... Read more »
| मुंबई | राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पार झाली असून जुलैच्या सुरूवातीलाच एकाच दिवशी ८०१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आता बरे झालेल्यांची संख्या १ लाख १ हजार... Read more »
| सोलापूर | सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. दोन दिवसांपूर्वी शिवशंकर हे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बैठकीत पूर्णवेळ हजर... Read more »
| मुंबई | महाराष्ट्रात ३७२१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासात ६२ जणांचा करोनाची बाधा होऊन मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांमध्ये १९६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील... Read more »
| नवी दिल्ली | देशात गेल्या चोवीस तासांमध्ये १५ हजारांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता ४ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनामुळे देशात गेल्या चोवीस तासात ३०६ जणांचा... Read more »
| मुंबई | राज्यात कोरोना बाधितांच्या संख्या झपाट्याने वाढत असताना सर्वांसाठी एक सकारात्मक बातमी आली आहे. राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज... Read more »