लॉकडाऊन वाढविणार..? वाचा काय म्हणाले आज उध्दव ठाकरे..!

| मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना यासंदर्भात उद्धव ठाकरे जनतेला संबोधीत करत आहेत. यावेळी त्यांनी लॉकडाऊनबाबत भाष्य केलं. ३० जून नंतर लॉकडाऊन उठणार का? याविषयी बोलताना मुख्यमंत्री... Read more »

नवी मुंबईत पुन्हा लॉक डाऊन – पालकमंत्री एकनाथ शिंदे

| नवी मुंबई | राज्यभरातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यात नवी मुंबईही पुढे आहे. तेथे कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. येथील भागांमध्ये दररोज २०० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत... Read more »

#coronavirus_MH – २२ जून आजची आकडेवारी..! ३७२१ ने वाढ..!

| मुंबई | महाराष्ट्रात ३७२१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासात ६२ जणांचा करोनाची बाधा होऊन मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांमध्ये १९६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील... Read more »

देशात कोरोनाचा आलेख वाढतोय..

| नवी दिल्ली | देशात गेल्या चोवीस तासांमध्ये १५ हजारांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता ४ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनामुळे देशात गेल्या चोवीस तासात ३०६ जणांचा... Read more »

आज तब्बल ५०७१ रुग्ण कोरोना मुक्त..!

| मुंबई | राज्यात कोरोना बाधितांच्या संख्या झपाट्याने वाढत असताना सर्वांसाठी एक सकारात्मक बातमी आली आहे. राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज... Read more »

राजकारणापलीकडचे भावा बहिणीचे नाते पुन्हा अधोरेखित..!

| मुंबई | जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण यांच्यानंतर राज्य मंत्रिमंडळातील आणखी एक मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाने गाठले असून त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.... Read more »

या प्रसिद्ध क्रिकेट खेळाडूला कोरोनाची लागण..!

| कराची | पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी याला कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द शाहिद आफ्रिदी याने शनिवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मी लवकर... Read more »

आता कोरोना चाचणी निम्म्या किमतीत..!

| मुंबई | कोरोना व्हायरसच्या Coronavirus वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार खासगी लॅब्सना कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त २२०० रुपयेच आकारता येतील. यापूर्वी कोरोनाच्या टेस्टसाठी साधारण ४४००... Read more »

ही आहेत नवीन कोविड लक्षणे ..?

| नवी दिल्ली | गंध किंवा चव ही क्षमता अचानक नष्ट झाली तर तुम्हाला कोरोनाची चाचणी करावी लागू शकते. सूत्रांनुसार, सरकार या लक्षणांना कोविड-१९च्या लक्षणात समाविष्ट करण्याबाबत विचार करत आहे. गेल्या रविवारी... Read more »

#coronavirus_MH – १० जून आजची आकडेवारी..! ३२५४ ने वाढ..!

| मुंबई | राज्यात आज १८७९ कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात ४४ हजार ५१७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना... Read more »