शिवराज्याभिषेक दिनानिमित्त डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशन कडून किल्ले रायगडवर नेत्रदीपक रोषणाई..

ठळक मुद्दे : ✓ किल्ले रायगडवर नेत्रदीपक रोषणाईची दखल घेऊन खासदार डॉ.श्रीकांत शिंदेना युवराज छत्रपती श्री संभाजीराजे यांचे कडून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार. ✓ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने रायगडावर दररोज... Read more »

जातीय आरक्षणासाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू आहे.. – संजय राऊत

| मुंबई | सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. मराठा संघटनांसह कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आंदोलनाचा... Read more »

राज्यातील २ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अखेर मंत्रिमंडळाचे शिक्कमोर्तब..!

| मुंबई | मराठा आंदोलकांच्या तीव्र विरोधानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. २ लाख ६० हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर या प्रकरणी मंत्रिमंडळाची... Read more »

मराठा आरक्षण : कोल्हापुरातील मराठा न्यायिक परिषदेत हे झाले महत्वाचे ठराव..

| कोल्हापूर | महाराष्ट्र शासन व राज्यपाल यांच्या माध्यमातून १०२ व्या घटना दुरुस्ती प्रमाणे ३४२ ए प्रमाणे मराठा जात सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय यादीमध्ये समाविष्ट करावी, असा ठराव सकल मराठा समाजाच्या वतीने... Read more »

मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या पुढाकाराने एकवटले..!

| नवी दिल्ली | मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. या आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी याबाबत पुढाकार घेऊन आणि पंतप्रधानांना भेटून या प्रश्नाविषयी मार्ग कसा... Read more »

मंत्री व खासदार शिंदे या संवेदनशील पिता पुत्रांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली आरोग्य चळवळ सर्व लोकप्रतिनिधींसाठी आदर्श – खासदार छत्रपती संभाजी राजे

| ठाणे | कोल्हापूर शहरातील कोविडग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून १ सुसज्ज रुग्णवाहिका छत्रपती संभाजीराजे फौंडेशनला हस्तांतरित करण्यात आली. येत्या गुरुवारी कोल्हापूर येथे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे... Read more »

लवकरच किल्ले विजयदुर्गचे काम सुरू होईल – खासदार संभाजीराजे

| पुणे | इतिहासात अजिंक्य राहिलेला गड अशी ख्याती असलेल्या विजयदुर्गच्या तटबंदीचे काम लवकरात लवकर सुरू होईल, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. पावसामुळे गडाच्या तटबंदीचा काही भाग कोसळल्यामुळे गडाच्या जतन-संवर्धनाचे... Read more »

एकच धून ६ जून..! यंदाही राज्याभिषेक दिन होणार साजरा..!

| कोल्हापूर | दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा विधिवत पार पाडला जाईल. तसेच या परंपरेत खंड पडून देणार नाही, असे आश्वासन छत्रपती संभाजीराजे यांनी दिले आहे. ‘एकच धून, ६... Read more »