जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक सुविधा उपलब्ध करून द्या, CEO आयुष प्रसाद यांच्याकडे लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेची मागणी..

| भिगवण / महादेव बंडगर / सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हा परीषद कर्मचाऱ्यांना औषधोपचार व रुग्णालय सुविधा पुरविण्याबाबतचे निवेदन लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने... Read more »

महाराष्ट्र जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेची बैठक रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न…!

| मुंबई | महाराष्ट्र जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेची बैठक रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्र जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेने दिलेल्या... Read more »

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माणचा राजू कांबळे शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत…

| पुणे | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण ता. मुळशी जि. पुणे येथील चि. राजू शरणाप्पा कांबळे याने इ.८वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान पटकावला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे... Read more »

जि.प. शाळा हिंजवडीचे १२ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत…

| पुणे | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंजवडी ता. मुळशी जि. पुणे येथील इ.८ वीचे १२ विद्यार्थी व इ.५ वीचा एक विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता... Read more »

पालकांना न सांभाळणा-या कर्मचाऱ्यांचा ३०% पगार पालकांना, लातूर जिल्हा परिषदेचा निर्णय..

| लातूर | मातापित्यांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनातील 30% वेतन मातापित्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय लातूर जिल्हा परिषदेने घेतला आहे.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत... Read more »

जिल्हा शिक्षण समिती सदस्या जयश्रीताई केणी यांनी शाळांना दिल्या भेटी, कासा केंद्रातील विविध शाळांची जाणून घेतली सद्यस्थिती..!

| पालघर |  पालघर जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्या मा. जयश्रीताई संतोष केणी यांनी दिनांक २७ रोजी कासा केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरोती, वेती, मुरबाड पागीपाडा, मुरबाड पेंडरपाडा आणि मुरबाड मुरबीपाडा... Read more »

आता राज्यातील ३०० जिल्हा परिषद शाळा होणार आदर्श शाळा..!

| पुणे / विनायक शिंदे I राज्यातील सर्व जिल्ह्यामधील सर्व तालुक्यामधील एक जिल्हा परिषद शाळा अशा ३०० शाळा सर्व सोयीयुक्त व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या आदर्श शाळा निर्माण केल्या जाणार आहेत. महाविकास आघाडी... Read more »

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी इंदापुरचा पाहणी दौरा.

| इंदापूर/ महादेव बंडगर | गुरुवारी (दि 22 ऑक्टोबर) भिगवण शेटफळगडे गटात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ निर्मलाताई पानसरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री बाबुराव आप्पा वायकर , जिल्हा परिषद सदस्य हनुमंतनाना बंडगर,... Read more »

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पाहणी दौऱ्यावेळी अनुपस्थित राहणे ग्रामसेवकाला पडले महागात; एक दिवसाची विनावेतन करून पदभारही काढून घेतला, इंदापूर गटविकास अधिकाऱ्यांची कारवाई..

| इंदापूर / महादेव बंडगर | पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.निर्मला ताई पानसरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव वायकर, जिल्हा परिषद सदस्या वैशालीताई पाटील, जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव बंडगर हे गुरुवार... Read more »

प्रविण माने यांनी पूर परिस्थितील नुकसानीची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली प्रत्यक्ष पाहणी..

| इंदापूर/ महादेव बंडगर | बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, झालेल्या प्रचंड वादळी पावसात, मध्य महाराष्ट्रासह, सगळीकडेच जबरदस्त तडाखा बसला आहे. यात आपल्या इंदापूर तालूक्यातील नागरिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.... Read more »