“पुंडलिकाच्या भेटीला जणू परब्रह्म आले” ; शरद पवारांच्या निलेश लंके यांच्या भेटीवर निलेश लंके भावूक..!

| मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शनिवारी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचं उद्घाटन झालं. या सोहळ्यानंतर शरद पवार थेट आमदार निलेश लंके... Read more »

चक्क कोरोनाबाधितांना धीर देण्यासाठी आमदार पोहचले विना मास्क रुग्णालयात, बधितांसोबत काढला सेल्फी..

| अहमदनगर | कोरोनाच्या काळात केलेल्या कार्यामुळे पारनेर-नगर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांची ‘कोरोना योद्धा’ अशी ओळख केवळ राज्यालाच नाही तर देशाला झाली आहे.”मी असुरक्षित असलो तरी चालेल पण माझी... Read more »

रावसाहेब रोहोकले म्हणजे पारनेर तालुक्यातील संस्कारक्षम ध्येयवेडा सामाजकारणी – आमदार निलेश लंके

| पारनेर | रावसाहेब रोहोकले म्हणजे पारनेर तालुक्यातील ध्येयवेडे, संस्कारी, समाजकारणी. सातत्याने जिल्हाभर शिक्षकांच्या सुख दु:खात सहभागी होणारा असा हा ध्येयवेडा शिक्षक नेता सततच्या जनसंपर्कामुळे शिक्षकी राजकारणात नेहमीच चर्चेत राहिला आहे. या... Read more »

गारगुंडीत ७-० च होणार, साईकृपा ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा फुटला नारळ..!

| पारनेर | सध्या संबंध महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जवळपास १४ हजाराहून अधिक ग्रामपंचायत निवडणूका राज्यात पार पडत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात देखील आठशेच्या आसपास ग्रामपंचायती आपले कारभारी ठरवणार आहेत. १५... Read more »

पारनेर – नगर मधील ११ ग्रामपंचायती तसेच २१० ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध, आमदार लंकेंचा बोलबाला..!

| अहमदनगर | राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने आचारसंहिताही लागू झाली आहे. तर, काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याची वेळ आता... Read more »

ग्रामपंचायत बिनविरोध करा आणि मिळवा २५ लाखांचे बक्षीस, आमदार लंके यांची घोषणा..!

| पारनेर | राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणूका येत्या १५ जानेवारी रोजी पार पडणार असून, सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर होणार आहे. आमदार नीलेश लंके यांच्या पारनेर – नगर मतदार संघातील ११० ग्रामपंचायतींचाही... Read more »

राजकारणात फार काळ कुणी कुणाचा मित्र किंवा शत्रुही नसतो, गारगुंडी गावातील सत्कार समारंभात आमदार निलेश लंकेचे प्रतिपादन…

| पारनेर | राजकारणात फार काळ कुणी कुणाचा मित्र किंवा शत्रुही नसतो सांगत मी स्वता: खेळाडू असल्यानेच आमदार झालो आहे, मी कायमच मोठया पैलवानांसोबत कुस्ती केल्याचे सांगत त्यांनी माजी आमदार विजय औटी... Read more »

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडून नागरिकांच्या सेवेसाठी आठ रुग्णवाहिका..

| पुणे | पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज आठ रुग्णवाहिका सामाजिक उद्देशाने प्रदान केल्या गेल्या. या पैकी पुणे, बारामती व कर्जत साठी दिलेल्या रुग्णवाहिका कार्डिअँक स्वरुपाच्या असून उर्वरित पाच रुग्णवाहिका साध्या... Read more »

आमदार निलेश लंके यांनी करून दाखविले, शरद पवारांची मध्यस्थी यशस्वी..!

| नवी दिल्ली | सैन्य दलाच्या के के रेंज सराव प्रकल्पाच्या विस्तारामुळे अहमदनगर जिल्ह्यातील २३ गावांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या अडचणी सोडविण्यासाठी आता माजी संरक्षणमंत्री राहिलेल्या शरद पवार यांनी... Read more »

संदीप गुंड यांच्या दीप फाऊंडेशने तयार केलेल्या ‘ऑनलाईन शाळा’ या अँप्लिकेशनचा ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते शुभारंभ…

| पारनेर | निलेशजी लंके यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर-नगर विधानसभा मतदार संघात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी हाती घेतलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. यासाठी... Read more »