पोलीस अधिकारी बन्सी कांबळे यांनी जपले सामाजिक भान, वाढदिवसानिमित्त केले हे स्तुत्य काम..!

| नाशिक | प्रत्येकाच्या आयुष्यात वाढदिवस ही एक पर्वणी असते ते साजरे करण्याचेही अनेक प्रकार आपल्याला माहीत आहेत. तर वाढदिवसादिवशी समाजातील जबाबदार घटक आपल्या आचरणातून कायमच समाजाला आदर्शाचे बीज देत असतात. अश्याच... Read more »

भिगवन-बारामती रोडवरील धोकादायक ऊस वाहतूकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पोलिसांचा पुढाकार, दै. लोकशक्ती च्या बातमीची घेतली दखल..!

| इंदापूर/ महादेव बंडगर | भिगवन-बारामती रोडवर होणाऱ्या धोकादायक ऊस वाहतुकीच्या विरोधात ‘दैनिक लोकशक्ती’ मध्ये सोमवारी (दि.2 नोव्हेंबर) प्रकाशित झालेल्या बातमीनंतर भिगवण पोलिस प्रशासनाच्या वतीने तातडीने सकारात्मक पावले उचलण्यात आली असून आजच... Read more »

भिगवण पोलिसांकडून 15 लाख 9 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नागरिकांना विना खर्च परत..

| इंदापुर / महादेव बंडगर | पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनुसार बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनच्या वतीने विशेष मोहीम राबवून दिनांक 1... Read more »

भिगवणला सहाय्यक फौजदार महम्मदअली यासीन शेख यांचा वरिष्ठांकडून आगळा वेगळा निरोप समारंभ..

| इंदापूर / महादेव बंडगर | सरकारी सेवेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळत त्यांच्या आदेशानुसार काम करावे लागते… संपूर्ण आयुष्यभर वरिष्ठांच्या प्रत्येक कार्यक्रमात पुढे पुढे धावणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्याही आयुष्यात असे... Read more »

महाराष्ट्रातील या १० पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक..!

| नवी दिल्ली | उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशातील १२१ पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांना आज केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक जाहीर झाले असून यात महाराष्ट्रातील १० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उत्तम तपास... Read more »

संतापजनक : कर्तव्यावरुन परतणाऱ्या शिक्षकाला पोलीस अधिकाऱ्याची मारहाण..!

  | बीड | महाराष्ट्रात कोरोना सैनिक म्हणून डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी यांच्या सह शिक्षक देखील वेगवेगळ्या भूमिका वठवत आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा परिषदेने नाकाबंदी वर पोलीस मित्र म्हणून नियुक्त... Read more »

पोलिस कोरोनाच्या विळख्यात ..!

| मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १६ हजार ७५८ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ३०९४ जणांना... Read more »

सलाम – हे पोलीस अधिकारी राहतात आपल्याच कार्यालयात..!

| ठाणे | राज्यात गेले अनेक दिवस वेगवेगळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे कोव्हिड19 या विळख्यात सापडलेले दिसून आलेले आहेत. अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे सध्या एकतर उपचार घेत आहेत किंवा... Read more »