भिगवन मध्ये कोरोना च्या लढाईत अग्रेसर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी..

| भिगवण | गतवर्षी सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग आता दुसरा टप्पा संपून गेला तरी थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. त्यामुळे पोलिस आणि आरोग्य कर्मचारी नेटाने आपलं काम पूर्ण करताना दिसत आहेत. मात्र... Read more »

छत्रपती चे संचालक अनिल बागल यांच्यावर प्राणघातक हल्ला..

| भिगवण/ महादेव बंडगर | छत्रपती साखर कारखान्याचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरचे संचालक अनिल बागल यांच्यावर आज (दि.१मे) पिंपळे (ता. इंदापूर) येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये बागल... Read more »

भिगवण पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी; अकोले ता. इंदापूर येथून गावठी पिस्तुल व 4 जिवंत काडतुसे जप्त..

| इंदापूर/ महादेव बंडगर | भिगवण पोलीसांनी भिगवण पो.स्टे. हद्दीत मौजे अकोले ता.इंदापूर जि.पुणे गावचे हद्दीतील गणपती मंदिरासमोरील रोडवर आरोपी दादासो रामचंद्र दराडे रा. अकोले याच्या ताब्यातील मारुती सुझुकी एस क्रॉस MH... Read more »

गडचिरोली पोलिसांनी केली भन्नाट कामगिरी, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कौतुक

| गडचिरोली | जिल्ह्यातील किसनेलीच्या जंगलात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जवानांच्या कामगिरीचं कौतुक केलं. कोसमी-किसनेली जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केल्याच्या... Read more »

पिस्तूल विक्रीसाठी आलेले दोघेजण ताब्यात, ४ गावठी पिस्तूल जप्त; पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष व वालचंदनगर पोलीस स्टेशन यांची कारवाई..

| इंदापूर / महादेव बंडगर | पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख पुणे ग्रामीण यांनी पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी अवैध अग्निशस्त्र विरोधी कारवाई तीव्र करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार मागील आठवड्यातच दहशतवादविरोधी कक्ष... Read more »

भिगवणला सहाय्यक फौजदार महम्मदअली यासीन शेख यांचा वरिष्ठांकडून आगळा वेगळा निरोप समारंभ..

| इंदापूर / महादेव बंडगर | सरकारी सेवेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळत त्यांच्या आदेशानुसार काम करावे लागते… संपूर्ण आयुष्यभर वरिष्ठांच्या प्रत्येक कार्यक्रमात पुढे पुढे धावणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्याही आयुष्यात असे... Read more »

सिमेंट चोरी करणाऱ्या टोळीचा भिगवण पोलिसांकडून पर्दाफाश ; 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.

| इंदापूर / महादेव बंडगर | भिगवन पोलिसांनी तक्रारवाडी हद्दीमध्ये शुभम पेट्रोलपंपावर थांबलेल्या टेम्पोमधून 100 पोती चोरून नेणाऱ्या 4 आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. नुकतीच 24 सप्टेंबर रोजी अवैध वाळू उपसा... Read more »

मोठी भरती : १२ हजार ५०० पोलिसांची भरती होणार, मराठा तरुणांना देखील न्याय मिळवा, ही सार्वत्रिक मागणी..!

| मुंबई | कोरोना महामारीमुळे बेरोजगारीची कुऱ्हाड पडलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात... Read more »

महाराष्ट्रातील या १० पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक..!

| नवी दिल्ली | उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशातील १२१ पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांना आज केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक जाहीर झाले असून यात महाराष्ट्रातील १० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उत्तम तपास... Read more »

पोलीस सेवा संघटनेची पनवेल कार्यकारिणी जाहीर, रसायनी शहर अध्यक्षपदी वैभव देशमुख

| पनवेल | शिवराज्य कामगार हक्क संघटनेच्या संलग्नित पोलीस सेवा संघटनेने शहरातील अनेक नामवंत सामाजिक कार्यकर्त्यांची दखल घेत त्यांना संघटनेत सामावून घेतले आहे. वैभव बळीराम देशमुख यांची पोलीस सेवा संघटनेच्या रसायनी शहर... Read more »