“पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!

| पुणे | भाजप आमदार गोपिचंद पडळकर हे राजकीय स्वार्थासाठी अहिल्यादेवी जयंतीचा खोटा इतिहास सांगत आहेत. चोंडीतील अहिल्यादेवी जयंती अण्णा डांगे यांनी सुरू केल्याचा खोटा दावा त्यांनी केला आहे. वास्तविक ही जयंती... Read more »

गौतम गंभीर नंतर ‘ हा ‘ क्रिकेटपटू भाजपात, सौरभ गांगुलीच्या प्रवेशाची देखील चर्चा..!

| चेन्नई | गौतम गंभीर याच्यानंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भारताचे माजी लेग स्पिनर लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांनी भाजपची वाट धरली आहे. पुढच्या वर्षी तामीळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.... Read more »

भाजप नेत्यांच्या भेटीनंतर देखील अण्णा जानेवारीतील उपोषणावर ठाम..!

| पारनेर | शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात दिल्ली येथे शेवटचे उपोषण करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केले. दिल्लीतील रामलीला मैदान अथवा जंतरमंतर येथे उपोषणाला परवानगी मिळाली... Read more »

‘ब्राह्मणांना ब्राह्मण म्हटल्यावर राग येत नाही, मग शुद्रांना शूद्र म्हटल्यावर राग का येतो? ; भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा बरळल्या..!

| भोपाळ | आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढावून घेतला आहे. त्यांनी मध्य प्रदेशच्या सिहोर येथील एका कार्यक्रमात जातीव्यवस्थेबाबत वक्तव्य केले... Read more »

राम कदमांचा नवा स्टंट, महाराष्ट्राच्या राज्यपालांना पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी पत्र..!

| मुंबई | पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. एकीकडे पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं असताना दुसरीकडे राज्यातील नेतेही ममता बॅनर्जी... Read more »

भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा अजब तर्क, शेतकरी आंदोलनामागे चीन व पाकिस्तान असल्याचा दावा..!

| जालना | सध्या देशभर नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. परंतू, या आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा अजब दावा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.... Read more »

पेट्रोल ची नव्वदी..! भाजप खासदाराचाच मोदी सरकारला घरचा आहेर..!

| मुंबई | मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. दिवसेंदिवस पेट्रोलच्या दरात होणाऱ्या वाढीमुळे सामान्य नागरिक भरडला जात आहे. सरकारी कंपन्यांनी तेलाचे भाव वाढवल्याने पेट्रोल (petrol ) आणि... Read more »

| BJP आणि RSS | अन्वयार्थ : नागपूर पदवीधरचा निकाल आणि संघाचे स्लीपर सेल !

नागपूर पदवीधर मतदार संघाचा निकाल म्हटला तर धक्कादायक, म्हटला तर अपेक्षित असा म्हणता येईल. पण गडकरी, फडणवीस, भाजपा आणि संघाचा बालेकिल्ला या निमित्तानं उध्वस्त झाला, ही मोठी गोष्ट आहे! प्रत्येकजण या निकालाचे... Read more »

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात भाजपात बंडखोरी..!

| औरंगाबाद | मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी भारतीय जनात पक्षाने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र बोराळकर यांना तिकीट भेटल्याने भाजपात बंडखोरीची सुरुवात झाली आहे. भाजपाचे बीड जिल्हा माजी अध्यक्ष रमेश... Read more »

विधानपरिषद साठी भाजपची यादी जाहीर…

| नवी दिल्ली | महाराष्ट्र विधान परिषदेच्या ५ जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीसाठी भाजप ने ४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, अद्याप पुणे शिक्षक मतदारसंघ उमेदवारीचा निर्णय बाकी आहे. जाहीर केलेली यादी : ✓औरंगाबाद... Read more »