महत्वाची बातमी : मराठा आरक्षण अंमलबजावणीसाठी तूर्तास स्थगिती; विस्तारित खंडपीठाकडे मागणी सोपवली..!

| नवी दिल्ली | मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण सध्या लागू होणार नाही, असं सांगत... Read more »

ऑक्सिजन पुरवठयावर राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय..!

| मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याबरोबरच रुग्णांना लागणाऱ्या वैद्यकीय प्राणवायूला (ऑक्सिजन) देखील मागणी वाढत आहे. याची तातडीने दखल घेऊन साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर... Read more »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाची, जय्यत तयारी..! कनिष्ठ आमदार बसणार थेट प्रेक्षक गॅलरीत..!

| मुंबई | सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत भरत आहे. दोन दिवस चालणाऱ्या अधिवेशनात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विधिमंडळ सचिवालयाने जय्यत तयारी केली आहे. विधिमंडळ इमारतीत प्रवेश करणारे आमदार, अधिकारी,... Read more »

ओपन बुक, एमसीक्यू, असाईनमेंट बेस या पैकी एका पर्यायाद्वारे होणार अंतिम वर्षाची परीक्षा, ३० ऑक्टोबर पर्यंत लागणार निकाल..!

| मुंबई | राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार आहे. लवकरच विद्यापीठ परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करणार आहे.... Read more »

एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी आला ‘ हा ‘ दिलासादायक निर्णय..!

| मुंबई | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात २०१९ मध्ये सरळसेवा भरती अंतर्गत सेवेत दाखल झालेल्या चालक आणि वाहकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या सेवेस देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठवण्यात आली आहे.... Read more »

ई पास रद्द होणार, निर्णय झाला फक्त औपचारिक घोषणा बाकी..!

| मुंबई | राज्यातील एका जिल्ह्य़ातून दुसऱ्या जिल्ह्य़ात जाण्यासाठी खासगी वाहनांवरील ई-पासचे बंधन हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यभर एसटीचा प्रवास ई-पास मुक्त करण्यात आला असताना खासगी वाहनांवर असलेल्या या निर्बंधांबाबत जनतेतून... Read more »

खुशखबर : सरकारी कर्मचारी यांचे वय ६० वर्ष होणार..!

| मुंबई | राज्य सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मुख्य सचिव संजय कुमार यांनी अधिकारी महासंघाच्या प्रतिनिधींनी दिले आहे. अधिकारी महासंघाच्या प्रतिनिधीं सोबत... Read more »

स्थिर उत्पन्नसाठी एसटी महामंडळ लवकरच पेट्रोल पंप सुरु करणार..!

| मुंबई | प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलपंप सुरु करीत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे... Read more »

व्यक्तिवेध : मातीतला माणूस – आर. आर. आबा..!

आज आबांची जयंती..! भन्नाट आणि लोकप्रिय राजकीय नेते आर. आर. पाटील ( आबा ) विनम्र अभिवादन..! रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर. आर. पाटील आज त्यांचा जन्मदिन… लोक प्रेमाने त्यांना आबा म्हणत.. तीच... Read more »

हा महाराष्ट्र केडर मधील अधिकार थेट संयुक्त राष्ट्र संघात समन्वयक पदी

| मुंबई | अतिरिक्त मुख्य सचिव (नगरविकास व जलसंपदा) प्रवीण परदेशी यांची संयुक्त राष्ट्रसंघात नियुक्ती झाली असून, केंद्र सरकारने परदेशी यांच्या परदेशातील सेवेस मान्यता दिली. परदेशी हे संयुक्त राष्ट्रसंघात प्रतिनियुक्तीवर जात असल्याने... Read more »