| मुंबई | देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढच होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या फार मोठी आहे. हीच साखळी तोडण्यासाठी मुंबई महापालिका आता ‘मिशन... Read more »
| मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) नव्याने ५०० बेडस् आठवडाभरात उपलब्ध होणार आहेत. राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून २०० ते ३०० डॉक्टर्स मुंबईत सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री... Read more »
| मुंबई | राज्यात आज १८७९ कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात ४४ हजार ५१७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना... Read more »
| मुंबई | मागील दोन महिन्यांपासून कोरोनानं मुंबईत थैमान घातलं आहे. दररोज वाढत्या संख्येमुळे तणावात असलेल्या मुंबईकरांना दिलासा देणारी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. मुंबईतील रुग्णांचा संख्या वाढत असली, तरी रुग्ण... Read more »
| मुंबई | शहारातील खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा प्रशासनानं कोरोनाबाधितांसाठी ताब्यात घेतल्या होत्या. मात्र, या खाटा मिळत नसल्याबाबत सातत्यानं तक्रारी येत होत्या. तसंच, खासगी रुग्णालयांकडून जास्त दर आकारले जात होते. या... Read more »
| मुंबई | राज्यात आज कोरोनाचे २४३६ रुग्ण वाढले आहेत. तर १३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्याही २५ हजार ७६८ वर पोहचली असून मृतांचा आकडा १५०० वर गेला आहे.... Read more »
| मुंबई | कोरोनाच्या संकटाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रापुढे आणखी नवे संकट उभे ठाकले आहे. निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या दिशेनं घोंघावत येत आहे. बुधवारी सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान हे वादळ अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर... Read more »
| मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातला आहे. राज्यात बुधवारी संक्रमणामुळे आतापर्यंत एका दिवसातील सर्वाधिक १०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच मृतांचा आकडा १८९७ वर पोहचला आहे. यापूर्वी मंगळवारी ९७ रुग्णांचा मृत्यू... Read more »
| मुंबई | मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी त्यासाठी आवश्यक वैद्यकीय सेवा-सुविधेतही वाढ करण्यात येत असून प्रत्येकाला वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यास आम्ही बांधील आहोत, कोरोनाबाधितांसाठी खाटा आणि अतिदक्षता विभागाची सुविधा उपलब्ध... Read more »
| मुंबई | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 44 हजार 582 वर पोहोचली आहे. राज्यात आज सर्वाधिक 2940 रुग्णांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 44 हजारच्या पार गेला आहे. विशेष... Read more »