‘ हे ‘ आहे राजकारणाचे नवे केंद्र..!

| मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून दादर येथील महापौर बंगल्याला खूप महत्त्व प्राप्त झाले असून सरकारच्या विविध बैठका महापौर बंगल्यातच घेतल्या जात आहेत. आजवरचे मुख्यमंत्री सर्व बैठका मंत्रालय, मुख्यमंत्र्यांचे... Read more »

चंद्रकांत पाटलांनी सरकार पाडण्यासाठी करवत, हातोडे, विळे, कोयते वगैरे घेऊन कामास लागावे..!
सामन्यातून संजय राऊतांचे कडक फटकारे..!

| मुंबई | कोरोनाच्या संकटानंतर राज्यात आणि देशात काँग्रेसमध्ये मोठे राजकीय भूकंप होतील असं वक्तव्य भाजपाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावरून आता महाविकास आघाडातील शिवसेनेनं त्यांच्यावर निशाणा साधला... Read more »

लॉकडाऊन ४ बाबत मुख्यमंत्र्यांची शरद पवारांच्या उपस्थितीत आढावा बैठक..!
अर्थचक्र कसे गतिमान होणार यावरही चर्चा..!

| मुंबई | लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत १७ मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत असून केंद्र शासन कशा स्वरूपात... Read more »

एवढी आहे उध्दव ठाकरे यांची संपत्ती..!

| मुंबई | संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीचे आकडे अखेर समोर आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना संपत्तीचे विवरण दिले आहे. स्वत:कडे एकही वाहन... Read more »

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून ‘ मिशन UPSC’ फत्ते..!
१६ तारखेला सुटणार विशेष ट्रेन..!

| ठाणे/दिल्ली | दिल्लीत UPSC स्पर्धा परीक्षा तयारीसाठी गेलेल्या आणि लॉकडॉऊनमुळे अडकलेल्या १६०० मराठी विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रात परतण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. दिल्लीतील अडकलेल्या या मराठी मुलांची परतण्याची व्यवस्था करण्यासाठी डॉ श्रीकांत... Read more »

आज पुन्हा मोदींची मुख्यमंत्र्यांशी चर्चा..!

| नवी दिल्ली | देशातील लॉकडाऊनचा शेवटचा आठवडा आजपासून सुरु झाला आहे. देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु असून १७ मे रोजी या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस असणार आहे. अशातच देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव... Read more »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे होणार बिनविरोध आमदार..!
मिलिंद नार्वेकर यांची शिष्टाई आली कामी..!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमदार बनवणारी विधानपरिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध होणार आहे. काँग्रेसने त्यांच्या एका उमेदवाराचा अर्ज मागे घेतल्यामुळे आता सगळे ९ उमेदवार विधानपरिषदेवर जाणार आहेत. पण सुरुवातीला काँग्रेस २... Read more »

गड्या..! गावाकडचा प्रवास एस टी कडून मोफत..!
या आहेत मार्गदर्शक सूचना..!

| मुंबई | लॉकडाऊनमुळे राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांना आणि विद्यार्थ्यांना गावी परतण्यासाठी एसटीतर्फे मोफत सेवा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र कन्टेन्मेंट झोनमधून कोणालाही प्रवासाची परवानगी नसेल, अशी माहिती राज्याचे परिवहन... Read more »

औरंगाबाद घटनेवर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त..!

| औरंगाबाद | मध्यप्रदेशात जाण्यासाठी जालन्यातील स्टील उद्योगात काम करणाऱ्या कामगारांनी पायी चालत जाण्याचा निर्णय रात्री घेतला. करमाडपर्यंत आल्यानंतर थकल्यामुळे ते रुळावर झोपले. यावेळी जालनाकडून येणाऱ्या मालवाहतूक रेल्वेखाली सापडल्यामुळे १६ जणांचा मृत्यू... Read more »

सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरेंनी मांडल्या महत्वाच्या सूचना..!

| मुंबई | लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय आहे? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. यानंतर... Read more »