
| पुणे | कोरोना प्रतिबंधात विविध विभाग चांगले काम करत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. कोरोनाच्या विरोधात कार्यरत असणाऱ्या शासनाच्या कोणत्याही विभागातील कर्मचाऱ्यांांचा कोरोना प्रादूर्भावामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या... Read more »

| मुंबई | कोरोनाचं संकट असताना राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे हे विधानपरिषद किंवा विधानसभा अशा कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. कोणत्याही सभागृहाचं सदस्य नसताना मुख्यमंत्रिपदावर ६ महिने राहता... Read more »

| सातारा | माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी लॉकडाऊनच्या काळात कोणत्या उपाययोजना करायला हव्या आहेत त्यासंदर्भात सविस्तर पत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहले आहे. त्यामध्ये हातावर पोट असणारे व शेतकरी यांच्या... Read more »

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : गुरुवार, २३ एप्रिल. | मुंबई | राज्यात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर बंद करण्यात आलेली दारुची दुकानं सुरु करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली... Read more »

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : मंगळवार, २२ एप्रिल. | मुंबई | करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे राज्यातील जवळपास २५ हजार जणांनी पालिका ‘एम पॉवर वन ऑन वन’या हेल्पलाइनवर फोन करून आपली अस्वस्थता... Read more »

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : रविवार, १९ एप्रिल मुंबई : मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी रविवारी दुपारी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाउनमध्ये घरातील हिसांचार आणि मानसिक संतुलनामुळे वाढणाऱ्या घटनावर प्रकाश टाकला. यावेळी ते... Read more »

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : १९ एप्रिल, रविवार मुंबई : आज पुन्हा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राला संबोधित केले. यातून त्यांनी महाराष्ट्राला, महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा बळ, आत्मविश्वास दिला आहे. त्यांचे आजचे महत्वाचे मुद्दे..!... Read more »

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन मुंबई : राज्य, देश आणि जग आज फक्त एकाच शत्रूचा सामना करत आहे. हा शत्रू म्हणजे कोरोना व्हायरस. कोरोना या जीवघेण्या रोगाचा सामना करण्यासाठी विविध क्षेत्रातील, विविध स्तरातील लोक... Read more »

ओडिसा आणि त्यापाठोपाठ पंजाबनेही 1 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता हा निर्णय शक्य. मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता फैलाव पाहता लॉकडाऊन पुढे 30 एप्रिलपर्यंत वाढवावा अशी मागणी... Read more »

मुंबई: ‘महाराष्ट्रात विरोधी पक्ष आकड्यानं ताकदीचा आहे, पण सध्याच्या संकटप्रसंगी विरोधी पक्षाने ही ताकद ‘करोना’विरुद्धच्या लढाईत सरकारबरोबर उभी केली असती तर त्यांची प्रतिष्ठा नक्कीच वाढली असती. मात्र ऊठसूट सरकारवर टीका करायची आणि... Read more »