सरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..!

| मुंबई | सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय कामकाज करताना मोबाईल फोनचा वापर करण्याबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन वापराबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. भ्रमणध्वनीवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. तसेच बोलताना इतरांच्या... Read more »

सरकारी कार्यालयात जीन्स चालेल ! टी – शर्ट नाहीच, शासनाचे शुद्धिपत्रक आले…

| मुंबई / विनायक शिंदे | शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी, अधिकारी यांनी टी शर्ट व जीन्स पॅंटचा वापर करु नये असा आदेश मागे घेत जीन्स पँट चालेल पण टी शर्ट मात्र चालणार नाही... Read more »

सरकारी कर्मचारी संघटनेचे पितृतुल्य नेते रा. ग. कर्णिक काळाच्या पडद्याआड..!

| मुंबई | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि ज्येष्ठ नेते र.ग. कर्णिक यांचे निधन झाले. वांद्रे येथील निवासस्थानी वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सन १९७० व १९७७ अनुक्रमे... Read more »

| मोठी बातमी | मोदी सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलांमुळे कामाचे तास ९ चे १२ होण्याची शक्यता..!

| नवी दिल्ली |  गेल्या वर्षी संसदेत कोड ऑन वेजेज बिल मंजूर करण्यात आले. हे बिल यंदा एक एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मोदी सरकार कामाचे तास आता ९ वरुन... Read more »

भारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा..!

| मुंबई | आज समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने भारत बंदचे आव्हान करण्यात आले आहे. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी जे कायदे संसदेत बहुमताच्या जोरावर पारित केले आहे त्याचा जाहिर निषेध करण्यासाठी या भारत... Read more »

मुंबईतील कार्यालयांच्या वेळा बदला, प्रवासी संघटनेची मागणी..!

| मुंबई | लोकलमधील गर्दी कमी व्हावी तसेच दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोना व्हायरसचा त्रास कमी व्हावा यासाठी मुंबईतील ऑफिसेसच्या वेळांमध्ये बदल करण्यात यावा, अशी मागणी उपनगरीय प्रवाशी वाहतूक संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... Read more »

विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची कार्यालयासमोर उग्र निदर्शने..!

| मुंबई | काल कामगार विरोधी धोरणाविरोधात सरकारी कर्मचारी, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंत्रालयसह मुंबईतील अनेक सरकारी कार्यालयासमोर आपल्या न्याय मागण्यांसाठी शासनाचा लक्षवेध करण्यासाठी उग्र निदर्शने केली होती. कोव्हिड 19 च्या वैश्विक महामारीत... Read more »

बृहन्मुंबईतील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा द्या..!

| मुंबई | महाराष्ट्र राज्यातील कोरोना महासंकटाचा मुकाबला आपल्या समर्थ नेतृत्वाखाली राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी प्रामाणिकपणे करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या धिरोदात्त मार्गदर्शनाखाली आपले राज्य या संकटातून लवकरच मुक्त होईल असा सार्थ विश्वास संघटनेला... Read more »

अत्यावश्यक सेवेसाठी चालू केलेल्या लोकल सेवेमुळे संघटनेने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार..!
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना करत होती पाठपुरावा.!

| मुंबई | अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा चालू करण्याचा महत्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुंबई, ठाण्यात कामाला जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील चाकरमानी यांना ही सेवा सुरू करावी यासाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी... Read more »

महत्त्वपूर्ण : सरकारी कर्मचारी यांच्यासाठी नवा आदेश; अन्यथा कापला जाईल पगार..!

| मुंबई | मुंबई आणि पुणे परिमंडळ क्षेत्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. यामुळे मंत्रालयासह शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत राज्य सरकारने नवा आदेश काढला आहे. शासकीय कर्मचाऱ्याची आठवड्यातून किमान एक दिवस तरी... Read more »