राजस्थानात राजकीय भूकंप येण्याची शक्यता..! मध्य प्रदेश पॅटर्न पुन्हा येणार..?

| नवी दिल्ली /राजकीय प्रतिनिधी | तीन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील सत्तेवरून पायउतार व्हावं लागलेल्या काँग्रेससाठी राजस्थान नवी डोकेदुखी ठरण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. राजस्थानमधील सत्तेत राजकीय भूकंप येण्याचे संकेत निर्माण झाले आहेत.... Read more »

काँग्रेसला धक्का : राजीव गांधी फाउंडेशन सह इतर दोन ट्रस्टची चौकशी होणार..!

| नवी दिल्ली | केंद्र सरकारने गांधी कुटुंबीयांना मोठा धक्का दिला असून राजीव गांधी फाऊंडेशन व चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. गृह मंत्रालयाने यासाठी एक इंटर... Read more »

महाविकास आघाडीत कुरबुर..?

| मुंबई | महाविकास आघाडीचे सरकार असून विश्वासात न घेता लॉकडाऊन वाढवल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा होत आहे. मिशन बिगीन अगेनची घोषणा करून पुन्हा लॉकडाऊन कायम ठेवल्याबाबत महाविकास... Read more »

भाजप अडचणीत आले की पवार मदतीला कसे येतात, हा प्रश्न आहे – बाळासाहेब थोरात

| मुंबई | भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा विरोध केल्याने काँग्रेस पक्षातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावर  प्रतिक्रिया दिली... Read more »

राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये काँग्रेसला मिळणार ४ जागा..?

| अहमदनगर | राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या एकूण जागांपैकी ४ जागा काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येणार असल्याची शक्यता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवली आहे. आत्तापर्यंत ३५० जणांची यादी माझ्याकडे आली असल्याचं... Read more »

भाजपने राजकीय साठमारी बाजूला ठेवावी – सामना तून हल्ला बोल..!

| मुंबई | भाजपचे दिल्लीतील प्रमुख नेते चीनवर केवळ शाब्दिक हल्ले करण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे सीमेवरील लाल माकडे पळून जातील, असे त्यांना वाटते. एवढेच नव्हे तर चीनच्या घुसखोरीबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना... Read more »

महाविकास आघाडीत काँग्रेस नाराज..?

| मुंबई | महाविकास आघाडीमध्ये नाराज असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक आज मुंबईमध्ये पार पडली. ‘काही प्रश्न नक्कीच आहेत. सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायला पाहिजे’, अशी मागणी या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात... Read more »

कोण होणार राज्यपाल नियुक्त आमदार, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत शिफारसी होण्याची शक्यता..!
पावसाळी अधिवेशन कधी होणार यावरही शिक्कमोर्तब होण्याची शक्यता..!

| मुंबई | महाराष्ट्र विकास आघाडीच्या पहिल्या पावसाळी अधिवेशनाचा निर्णय मंगळवारी (दि. ९) होणाऱ्या संसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. तसेच याच दिवशी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यपाल नामनियुक्त १२ आमदारांच्या शिफारशींच्या... Read more »

महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग ही माणसे अस्तित्वातच नव्हती , असेच म्हणावे लागेल – सामना
सामनातून राऊतांनी भाजपला सोलपटले..!

| मुंबई | ‘ पंतप्रधान मोदी हे आजच्या काळातले सक्षम नेतृत्व आहे व त्यांच्यासमोर टिकेल असे नेते आज नाहीत. मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच, पण नोटबंदी आणि लॉकडाउन काळात जे... Read more »

व्यक्तिवेध : इंजिनिअर – प्राध्यापक – कलेक्टर – मुख्यमंत्री असा अवलिया माणूस अजित जोगी..!

छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना ९ मे ला रायपूर येथील श्री नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्या... Read more »