नुकत्याच झालेल्या पाच पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीच्या कलावरुन लक्षात येत की हा मतदारसंघ यापुढे राजकीय पक्ष व धनदांडग्या उमेदवारांसाठी सुरक्षित होत आहे. खरतरं याची चुणूक मागील निवडणुकीत दिसली होती; आता त्यावर... Read more »
| मुंबई | विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तर काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या विजयासह महाविकास आघाडीच्या उमेदवाराने ६ पैकी ५ जागा जिंकल्या.... Read more »
| पुणे : विनायक शिंदे | १ डिसेंबर रोजी होत असलेल्या विधान परिषदेच्या ५ जागांच्या निवडणूकीसाठी महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनने मतदार संघानिहाय आघाडी व अपक्षांना पाठींबा जाहीर केला आहे. विधान... Read more »
| सातारा | राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत असून, पुणे विभागातही पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील दोन्ही जागांसाठी चुरस वाढली आहे. आपल्या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी भाजपाकडून मोर्चे बांधणी सुरू असतानाच भाजपाचे... Read more »
| मुंबई | राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त १२ जागांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविताना त्यांना कोंडीत धरण्याचा डाव टाकला आहे. ही यादी पाठवताना राज्यपालांकडे १५ दिवसांच्या मुदतीचीही शिफारस... Read more »
| पुणे | विधानपरिषद निवडणूकीसाठी पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून श्री. अरुण लाड व औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून आमदार श्री. सतीश चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार महाविकास आघाडीकडून लढविणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे... Read more »
| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अखेरीस विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्याने ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद राहणार की जाणार? याबाबतच्या... Read more »
कॉंग्रेसमधून विधानपरिषदेसाठी अनेक दिग्गज इच्छुक होते. नसीम खान, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेकांच्या नावाची चर्चा कॉंग्रेस मध्ये होती. मात्र कॉंग्रेसने धक्कातंत्राचा वापर करत राजेश राठोड यांनी रिंगणात उतरवले आहे.... Read more »
| नागपूर | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाने विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याने ते संतापले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली आहे. त्याला काही प्रमाणात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी... Read more »
| जळगाव | विधान परिषद निवडणुकीचं वार वाहू लागलं असताना भाजपातील इच्छुकांचा असंतोष आता बाहेर पडू लागला आहे. भाजपानं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिल्यानं नाराजीचा सूरही उमटू लागला आहे. त्यावर... Read more »