पत्रकारावर हल्ला करणाऱ्यांवर कठोेर कारवाई करण्याची मागणी, मंठा तालुका मराठी पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन..

| जालना | अवैध वाळू उपसाबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यामुळे वाळूमाफियांनी जाफराबाद येथील दै. पुढारीचे पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्याचा जाहिर निषेध करत हल्लेखोर वाळूमाफियांवर पत्रकार हल्ला विरोधी कायद्याद्वारे... Read more »

पिंपरखेडा येथे विना अनुदानित तत्वावर बीज प्रक्रिया मोहीम संपन्न ..!

| जालना | मंठा तालुक्यातील पिंपरखेडा येथे कृषी विभाग व आत्मा यांच्यावतीने खरिप हंगामातील उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी जिल्हा अधिक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात बीजप्रक्रिया तंत्रज्ञान प्रात्यक्षिक वापरा बाबत प्रचार व प्रसार... Read more »

हरभरा खरेदी केंद्र सोमवार पर्यंत सुरू, शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सतिशराव निर्वळ

| जालना | नाफेड अंतर्गत नानसी धान्य अधिकोष संस्थे मार्फत होत असलेली हरभरा पिकाची खरेदी (ता.24) सोमवार पर्यंत सुरू राहणार असून ज्या शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची ऑनलाइन नोंदणी केली आहे. अशा शेतकऱ्यांनी आपले... Read more »

विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्‍ट ; मंठा पोलिसांची दंडात्मक कारवाई..!

| जालना / लोकशक्ती ऑनलाईन | कोरोनाचा संसर्ग वाढत असताना विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात पोलिसांनी आणि नगरपंचायतीने गुरुवारी संयुक्तपणे कारवाई केली. यामध्ये नगरपंचायतच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्या साठ नागरिकांकडून 9,800 रुपये वसूल... Read more »

मंठ्यात रूंद सरी व वरंबा तंत्रज्ञान वापराविषयी कृषी विभागाकडुन माहिती..!

| जालना | मंठा तालुक्यातील पाकणी येथे कृषी विभाग व आत्मा यांच्यावतीने खरीप हंगामातील पिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी रुंद सरी वरंबा पद्धत पेरणी या मोहिम जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली... Read more »

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या आणि डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या पदाधिकार्‍यांशी साधला संवाद..!

| ठाणे | कल्याण-डोंबिवली चे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी झूम मीटिंग द्वारे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या आणि डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा आणि... Read more »

नितेश राणे हा बेडूक आहे, कोंबडी चोर देखील – संजय गायकवाड

| बुलडाणा | शिवसेना आमदार संजय गायकवाड हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू सोडण्याची टीका केल्यानंतर राज्यात एकदम प्रकाशझोतात आले आहे. त्यातून शिवसेना आणि भाजप यांच्यात बुलढाण्यात रस्त्यावरील लढाई... Read more »

राज्यात उद्या रात्रीपासून कडक निर्बंध, घ्या समजून काय आहेत ते निर्बंध..!

ठळक मुद्दे : ✓ राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू..✓दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज..✓ कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी..✓ कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही..✓ एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन... Read more »

मराठीमाती प्रतिष्ठानच्या भरघोस प्रतिसाद लाभलेल्या राज्यस्तरीय प्रतिष्ठित निबंध स्पर्धेचा निकाल खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जाहीर..!

| ठाणे | मराठीमाती प्रतिष्ठानच्या पहिल्या वर्षातील विक्रमी ५८७ निबंध स्पर्धेनंतर या वर्षातील ६०३ प्राप्त निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच खासदार व प्रतिष्ठानचे मार्गदर्शक खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला.... Read more »

| नोकरी Update | तरुणांसाठी सारस्वत बँकेत १५० जागांची भरती..! ही आहे सविस्तर माहिती..!

| मुंबई | महाराष्ट्रातील तरुणांना सारस्वत बँकेकडून नोकरीची सुवर्ण संधी. जर तुम्ही बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्रात क्लर्कची नोकरी शोधत असणाऱ्या तरुणांसाठी सारस्वत बँकेने संधी निर्माण... Read more »