| मुंबई | महाविकास आघाडीचे सरकार असून विश्वासात न घेता लॉकडाऊन वाढवल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा होत आहे. मिशन बिगीन अगेनची घोषणा करून पुन्हा लॉकडाऊन कायम ठेवल्याबाबत महाविकास... Read more »
| अहमदनगर | नगर जिल्ह्यातील अकोले तालुका हा चळवळीचा तालुका आहे असे म्हणतात आणि याचीच परिणिती स्वराज्य मंडळाच्या शिलेदारांनी एक वेगळा इतिहास घडवून दिली आहे. आज पर्यंत विविध संघटना व मंडळे यामध्ये... Read more »
| मुंबई | “रुग्णवाहिकांबाबत मुंबईच नव्हे तर राज्यभरातून तक्रारी येत होत्या. अर्धा किलोमीटरसाठी 5 ते 8 हजार रुपये आकारले जातात. त्यामुळे खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. जर कुणी ठरलेल्या दरापेक्षा... Read more »
| मुंबई | मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यावर कोरोनाचं संकट असल्याने यंदा मूर्तीची प्रतिष्ठापना न करता ‘आरोग्योत्सव’ साजरा करण्याचा निर्णय... Read more »
| नागपूर | नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विषयी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारकडे लेखी तक्रार केली आहे. नितीन गडकरी यांनी तुकाराम मुंढे यांच्यासंदर्भातल पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून तुकाराम... Read more »
| ठाणे | कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ठाण्यामध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २ जुलैपासून ठाणे महापालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार आहे. यावेळी लॉकडाऊन एकचे सगळे नियम... Read more »
| मुंबई | कराची स्टॉक एक्स्चेंजवरील हल्ल्यानंतर मुंबईतील ताज हॉटेल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. ताज हॉटेल स्फोटकांनी उडवून देऊ, अशी धमकी देणारा दूरध्वनी सोमवारी पोलिसांना आला होता. याची गंभीर... Read more »
| सोलापूर | सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. दोन दिवसांपूर्वी शिवशंकर हे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बैठकीत पूर्णवेळ हजर... Read more »
| पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार आणि भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांना आणि त्यांच्या पत्नीलाही कोरोनाचा लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, काही... Read more »
| अहमदनगर | राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या एकूण जागांपैकी ४ जागा काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येणार असल्याची शक्यता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवली आहे. आत्तापर्यंत ३५० जणांची यादी माझ्याकडे आली असल्याचं... Read more »