मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शरद पवार यांच्यात आज पुन्हा चर्चा..

| मुंबई | कोरोनाबाबत चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाली. कोरोनाच्या संकटावर मात कशी करायची आणि कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक... Read more »

या मनसेच्या बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास..!

| औरंगाबाद | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी आज तडकाफडकी राजकीय संन्यास घेत असल्याची घोषणा केली. त्यांच्या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हर्षवर्धन जाधव... Read more »

अंतिम वर्षातील परीक्षा रद्द करू नका, राज्यपालांचा मंत्री सामंत यांच्यावर निशाणा..!
ABVP ची दुटप्पी भूमिका..?

| मुंबई | राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबतचा प्रश्न विनाविलंब सोडविण्याची सुचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. तसेच, अंतिम वर्षाच्या परीक्षाही रद्द करण्याच्या उच्च... Read more »

#coronavirus_MH – २२ मे आजची आकडेवारी..! सर्वाधिक वाढ..!

| मुंबई | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 44 हजार 582 वर पोहोचली आहे. राज्यात आज सर्वाधिक 2940 रुग्णांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 44 हजारच्या पार गेला आहे. विशेष... Read more »

आता खाजगी रुग्णालयांचा ताबा शासनाकडे..! मेस्मा ही लागू..!

| मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना काही खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना भरमसाट बिलं देऊन लूटमार केल्या जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रात्री उशिरा राज्य सरकारकडून... Read more »

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून वेधले लक्ष ..!

| मुंबई | देशभरातील अकरा प्रमुख राष्ट्रीय कामगार कर्मचारी संघटनांनी दि .२२ मे रोजी केंद्र सरकारचे लक्ष वेधावे म्हणून देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. राज्यातील लक्षावधी आणि मुंबईतील तब्बल १६ हजार कर्मचारी... Read more »

भाजपचे आंदोलन गळपटले..! उलट #महाराष्ट्रद्रोहीBJP हे ट्विटर वर ट्रेडिंगमध्ये..!

| मुंबई | सरकार निष्क्रिय आहे, सरकार या संकटात महाराष्ट्राला सांभाळण्यात अपयशी ठरत आहे, असे सांगत भाजप महाराष्ट्राने आंगण हेच रणांगण हे आंदोलन आज सुरु केले होते. सर्व भाजप कार्यकर्त्यांना काळे फित,... Read more »

आगळा वेगळा उपक्रम : पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी शिक्षकाचा असाही पुढाकार…!
टाकाऊ बाटल्यांचा वापर करून पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय..

| सोलापूर | लॉकडाऊनच्या काळात माणूस घरात राहत असल्याने निसर्ग खुललाय हे नक्की. पण सध्या उन्हाचा पारा चाळिशीला टेकला आहे. पशू-पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहचत आहेत. अशामध्ये उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची भीती... Read more »

२०० विशेष ट्रेन धावणार.. हे आहेत नियम..!

| मुंबई | कोरोनाच्या संकटामुळे रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने निर्णय घेतला होता. दरम्यान, परप्रांतीय मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी श्रमिक रेल्वे सुरु करण्यात आल्या आहे. मात्र,... Read more »

शासनाचा लक्षवेध : २२ मे रोजी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे काळ्या फितीचे आंदोलन

| मुंबई | कोरोनाच्या संकटात सद्यस्थितीत प्रशासनासोबत कोरोनाविरोधात लढणारे सरकारी कर्मचारी आता आपल्या मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलन करणार आहेत. राज्यातही मध्यवर्तीच्या संघटनेच्या नेतृत्त्वाखाली हे लक्षवेध आंदोलन जाहीर करण्यात आले आहे.  आंदोलनातील प्रमुख मागण्या... Read more »