महाविकास आघाडीतील अजून एक मंत्री कोरोना ग्रस्त..!

| मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुंडे सहभागी... Read more »

दिलासादायक : रिकव्हरी रेट कमालीचा सुधारतोय..!

| नवी दिल्ली | आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी आज दिलेल्या माहितीनुसार , ‘आता देशात संक्रमितांपेक्षा ठीक होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मागील एका महिन्यात रिकव्हरी रेट ११% वाढला. १८ मे... Read more »

#coronavirus_MH – १० जून आजची आकडेवारी..! ३२५४ ने वाढ..!

| मुंबई | राज्यात आज १८७९ कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात ४४ हजार ५१७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना... Read more »

करून दाखविले : फक्त ३ मिनिटात उल्हासनगर मनपा करणार कोविड चाचणी..!

| उल्हासनगर | कोरोना संशयित रुग्णाचा क्वारंटाइन करता फक्त ३ मिनिटांत कोरोनाचा अहवाल मिळणार आहे. एका अहवालासाठी ६०० रुपये खर्च येणार असून, आलेला खर्च महापालिका करणार असल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी... Read more »

सरकारचे अजुन एक पाऊल पुढे : रेमडेसिविरचे १० हजार इंजेक्शन खरेदी करणार..!

| मुंबई | कोरोनाविरोधात लढ्यात राज्य सरकारने आणखी एक पाऊल टाकले असून रेमडेसिविरचे १० हजार इंजेक्शन खरेदी करणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. प्रयोगशाळा, प्राणी आणि वैद्यकीय अभ्यासाच्या... Read more »

#coronavirus_MH – ५ जून आजची आकडेवारी..! २४३६ ने वाढ..!

| मुंबई | राज्यात आज कोरोनाचे २४३६ रुग्ण वाढले आहेत. तर १३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्याही २५ हजार ७६८ वर पोहचली असून मृतांचा आकडा १५०० वर गेला आहे.... Read more »

घ्या जाणून : मुंबई महानगर क्षेत्रात इतके आहेत कंटेन्मेंट झोन..!

| मुंबई | लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारकडून घेण्यात येत असला, तरी सध्याच्या स्थितीत महामुंबई परिसरात साधारणत: दोन हजारांवर ठिकाणे कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.... Read more »

कोरोना योद्धे असणाऱ्या डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ..!

| मुंबई | कोरोनाच्या संकटात कोरोना योद्धे म्हणून डॉक्टर आपल्या जीवाची बाजी लावून आणि अक्षरशः आपले कुटुंबावर तुळशी पत्र ठेवून काम करत आहेत. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या... Read more »

धक्कादायक संशोधन : सोशल डिस्टन्सिंगचे ६ फूट अंतर अपुरे…!

| मुंबई | कोरोनाच्या विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं असं वारंवार सांगितलं जात आहे. पण सोशल डिस्टन्सिंग ठेवताना सहा फुटांचं अंतर ठेवल्यानंतरही करोनाची लागण होण्याची भीती आहे. कारण खोकल्याने किंवा... Read more »

#coronavirus_MH – २७ मे आजची आकडेवारी..! २१९० ने वाढ..!

| मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातला आहे. राज्यात बुधवारी संक्रमणामुळे आतापर्यंत एका दिवसातील सर्वाधिक १०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच मृतांचा आकडा १८९७ वर पोहचला आहे. यापूर्वी मंगळवारी ९७ रुग्णांचा मृत्यू... Read more »