कर्नाटकातील भाजप सरकार मधील कॅबिनेट मंत्री यांचा सेक्स स्कँडल मधील सहभागामुळे अखेर राजीनामा…!

| बेळगाव | सेक्स स्कॅण्डलमध्ये अडकलेले कर्नाटकच्या भाजप सरकारमधील जलसंपदा मंत्री आणि बेळगावचे पालक मंत्री रमेश जारकिहोली यांनी अखेर बुधवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याकडे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी नोकरीचे आमिष दाखवून... Read more »

भाजपला पश्चिम बंगाल मध्ये १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर पॉलिटिकल स्ट्रेटीजिस्ट म्हणून काम करणे सोडून देईल – प्रशांत किशोर

| कोलकत्ता | भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर पॉलीटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम सोडून देईल, असे आव्हान रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिले आहे. तृणमूल कॉँग्रेस... Read more »

या पाच राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले, २७ मार्चपासून मतदान तर २ मे रोजी निकाल..!

| नवी दिल्ली | निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पश्चिम बंगालमधल्या 294 जागांसाठी, तमिळनाडूतल्या 234 जागांसाठी, केरळातल्या 140, आसाममधल्या 126 तर केंद्रशासित पुदुच्चेरीतल्या 30 जागांसाठी मतदान होणार... Read more »

नवलच : आमदार भाजपचे आणि त्यांच्या कंपनीचा ५ कोटींचा निधी राष्ट्रवादीला..

| मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच चांदी झाली आहे. राज्यात सत्तेतील महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला मिळाली आहेच पण राष्ट्रवादीच्या गंगाजळीत पाच पटीने वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर... Read more »

जयंत पाटलांनी टप्प्यात येताच भाजपचा केला कार्यक्रम, सांगली मनपावर राष्ट्रवादीचा झेंडा

| सांगली | सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे पंधरावे महापौर म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी यांची तर उपमहापौरपदी कॉंग्रेसचे उमेश पाटील यांची निवड झाली. त्यांच्या निवडीने इतिहासात प्रथमच आलेली भाजपची पुर्ण... Read more »

पंजाबचे निकाल, भाजपचा माज आणि ईव्हीएमचं भूत..

नुकत्याच पंजाब मध्ये महानगर पालिका निवडणुका पार पडल्या. भाजपा नेतृत्वाचा माज उतरविणारे निकाल जनतेने दिले आहेत. चड्डी तर सोडाच पण अंगावर साधी चींधीही शिल्लक राहणार नाही, याची पूर्ण खबरदारी मतदारांनी घेतली. शेतकऱ्यांना... Read more »

राज्यपालांशी नव्हे भाजपशी आमचे खुले युद्ध आहे – संजय राऊत

| नाशिक | शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी हे आमचे शीत युद्ध नसून हे भाजपशी... Read more »

राज्यसभेत मोदींनी मगरेचे अश्रू ढाळले आहेत – नाना पटोले

| नागपूर | ‘मोदी यांची तुलना नटसम्राट यांच्यासोबत केली तर वावगे ठरणार नाही, त्यांना नटसम्राट बनायचं असेल तर त्यांनी सिनेमात जावं’ अशा शब्दांत काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी... Read more »

मान आणि पदासाठी आमचा नव्हे तुमचा संघर्ष सुरू आहे, अनिल देशमुख यांनी साधला विखे पाटलांवर निशाणा..!

| मुंबई | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या ट्विटला प्रतिउत्तर देत टीका केली आहे. अनिल देशुमख म्हणाले की, “विखे-पाटील जी सरकार एकदम व्यवस्थित चाललंय! तुम्ही काळजी करू... Read more »

ॲड.धनश्री राजाभाऊ खटके यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड

| सोलापूर / महेश देशमुख | तांबवे टें ता. माढा येथील अ‍ॅड.धनश्री राजाभाऊ खटके यांची सोलापूर जिल्हा भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली. सोलापूर जिल्हा भारतीय जनता... Read more »