टेस्ला कंपनी बंगलोर मध्ये, पेज ३ मंत्र्यांना झटका बसला, मनसेची खोचक टीका

| मुंबई | जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योजक इलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ची भारतात एन्ट्री झाली आहे. कंपनीने कर्नाटकातील बंगळुरुमध्ये टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड... Read more »

शालिनी ठाकरेंकडून मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांना सुखद धक्का व आपुलकीचं पत्र..

| कल्याण | लॉकडाऊन काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार स्वतः सक्रिय राहणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनीताई ठाकरे यांनी नेहमीच आपल्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पाठींबा दिला आहे. सद्या मार्गशीर्ष... Read more »

मिशन अमेझॉन नंतर मनसेचे आता मिशन पश्चिम रेल्वे..!

| मुंबई | अमेझॉननंतर मराठीच्या मागणीला घेऊन मनसेनं मोर्चा पश्चिम रेल्वेकडे वळवलाय.पश्चिम रेल्वेनं माहिती पत्रकं आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा अशी मनसेची मागणी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष... Read more »

भूमिपुत्रांच्या अस्मितेचे आगरी कोळी भवन असंख्य कुटुंबे देशोधडीला लावणाऱ्या बिल्डरच्या जमिनीवर का.?

आगरी-कोळी बोली, संस्कृती जतन-संवर्धनार्थ ‘आगरी-कोळी भवन’ वा ‘आगरी-कोळी भाषा दालन’ व्हावे, अशी सर्वसामान्य भूमिपुत्रांची इच्छा होती. त्यासाठी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी पुढाकार घेतला ही आनंदाची गोष्ट आहे. धर्मालेश्वर मंदिराच्या पुढे,... Read more »

प्रवाशांची मागणी असणारी ‘या मार्गावरील’ रेल्वे सुरू करावी- मनसेच्या पांडुरंग ढेरेंची मागणी

| महेश देशमुख / सोलापूर | अनलॉक नंतर प्रवासासाठी लोक बाहेर पडत आहेत. खासगी गाड्यांचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. रेल्वे सारख्या स्वस्त व सुरक्षित पर्यायासाठी प्रवासी इच्छुक आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी... Read more »

अखेर या उमेदवाराला उदयनराजेनी दिला पाठिंबा..!

| सातारा | राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत असून, पुणे विभागातही पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील दोन्ही जागांसाठी चुरस वाढली आहे. आपल्या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी भाजपाकडून मोर्चे बांधणी सुरू असतानाच भाजपाचे... Read more »

आता पुढचं टार्गेट मीच असेन याची मला खात्री आहे’ – अविनाश जाधव

| ठाणे | मनसे पदाधिकारी जमील शेख यांची भर दिवसा डोक्यात गोळी मारुन हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसापूर्वी भर दिवसा घडलेल्या या घटनेनंतर, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.... Read more »

अनेक विभागांची मोट बांधून खासदार डॉ. शिंदे यांच्या पाठपुराव्याने पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यात – आदित्य ठाकरे; मनसेचा नुसता विरोधास विरोध असल्याची नागरिकांमध्ये चर्चा..!

| कल्याण | विविध विकासकामांच्या माध्यमातून महाविकास आघाडी राज्याला पुढे नेण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कल्याणात केले. कल्याणच्या बहूप्रतिक्षित पत्रीपुलाच्या गर्डर लॉन्चिंगच्या कामाची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे कल्याणात... Read more »

मराठी कलाकारांनी घेतली राज ठाकरेंची भेट..!

| मुंबई | मराठी नाट्यकर्मी संघाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. नाटक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांनी नाटक सुरु करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी आज राज ठाकरेंसमोर मांडल्या. या शिष्टमंडळात प्रशांत दामले,... Read more »

कल्याणमध्ये ९ कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव; सन्मान कर्तुत्वाचा, जागर स्त्री शक्तीचा..

| कल्याण / प्रकाश संकपाळ | सामाजिक बांधिलकी जपून महिलांच्या उत्कर्षांसाठी नि:स्वार्थ भावनेने कार्यरत व प्रसिद्धीच्या मोहापासून अलिप्त अशा ९ कर्तबगार महिलांच्या कार्याचा गौरव नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण महिला... Read more »