‘हे बोल घेवड्यांचे सरकार’ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची टीका..!

| ठाणे | राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी महाविकास आघाडी सरकारच आहे. महाविकास आघाडी सरकार हे बोलघेवड्यांचे सरकार आहे. दररोज खोटं बोल, पण रेटून बोल, अशा पद्धतीने मंत्र्यांकडून वक्तव्य केली जात आहेत,... Read more »

सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय..!

| मुंबई | राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची(Election) घोषणा झाल्यानंतर सहकारी समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात कोरोनामुळे सहकारी(Co-Operative Sector Election) समितीची निवडणूक ३१ ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आली होती.... Read more »

यंदा भाजपला दगाफटका नाही, असलेले बहुमत राखत उल्हासनगर मनपात स्थायी समिती पुन्हा ताब्यात..!

| उल्हासनगर | उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अखेर दीपक (टोनी) सिरवानी यांची निवड झाली. रिपाइंच्या साथीने भाजपचे टोनी सिरवानी सभापतीपदी विराजमान झाले. महाविकास आघाडीच्या कलवंतसिंग सोहता यांचा सभापतीपदाच्या निवडणुकीत पराभव झाला.... Read more »

मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरे भेटले तर मी काय उत्तर देवू, दिवाकर रावतेंचा सरकारला घरचा आहेर..

| मुंबई | मराठी विद्यापीठाचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या कार्यक्रम पत्रिकेवर असताना आणि राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही अर्थसंकल्पात यासाठी तरतूद का नाही असा संतप्त सवाल करत शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री... Read more »

महाविकास आघाडीचे मराठी प्रेम पुन्हा अधोरेखित…! हा काढला कौतुकास्पद आदेश..!

| मुंबई | मराठी भाषा शासकीय पातळीवर सहसा वापरली जात नाही, आणि वापरली गेली तरी ती समजायला क्‍लिष्ट असते, अशी तक्रार आता कोणालाही करता येणार नाही. तसेच ‘आमची मातृभाषा मराठी मरते आहे... Read more »

ओबीसींसाठी मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापना..!

| पुणे / विनायक शिंदे । इतर मागासवर्ग समाजाचे आरक्षण , शासनाच्या सवलती, लाभांचा व प्रस्तावित योजना सवलती यांचा सर्वंकष दृष्टीने अभ्यास करुन मंत्रीमंडळास शिफारस करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण... Read more »

मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने तातडीने सोडवावा व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मागणी..

| पुणे | राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळालेली आहे. स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने नवीन अध्यादेश काढून मराठा आरक्षणाला कोर्टात आव्हान द्यावे. व मराठा समाजाच्या मुलांना शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी व... Read more »

राज्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून योग्य निर्णय घेईल – उदय सामंत..

| मुंबई | विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला. न्यायालयानं महाराष्ट्र सरकार, युवासेना यांच्यासह विविध राज्यातील याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावत परीक्षेशिवाय बढती देता येणार नाही,... Read more »

‘ हे ‘ आहे राजकारणाचे नवे केंद्र..!

| मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून दादर येथील महापौर बंगल्याला खूप महत्त्व प्राप्त झाले असून सरकारच्या विविध बैठका महापौर बंगल्यातच घेतल्या जात आहेत. आजवरचे मुख्यमंत्री सर्व बैठका मंत्रालय, मुख्यमंत्र्यांचे... Read more »

भाजपची नियत वाईट , त्यांना राष्ट्रपती राजवट हवी..!
जयंत पाटील यांचा भाजपवर गंभीर आरोप..!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाबाबत सस्पेन्स निर्माण झाला असताना राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. राज्यपाल कुणाच्यातरी सूचनेनुसार,... Read more »